Home Uncategorized पन्हाळा येथील राम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे मिरवणूक…

पन्हाळा येथील राम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे मिरवणूक…

3 second read
0
0
172

पन्हाळा येथील श्री राम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे मिरवणूक काढुन पूजन करण्यात आले. प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य मंदिरात होत आहे.

त्या निमित्ताने आयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा सत्कार श्री.राजाभाऊ भालेकर या ज्येष्ठ नागरिक व त्यावेळचे वि.हि. प.प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातून आलेल्या रामभक्तांना पूजन केलेले ४६ मंगल अक्षता कलश देण्यात आले. तर सर्व रामभक्तांनी मोठ्या उत्साहात कलश आपापल्या गावी नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…