Home Uncategorized प्रा.डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेत यश

प्रा.डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेत यश

2 second read
0
0
149

मलकापूर प्रतिनिधी:

मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी सारिका रमेश शिंदे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल तर सृष्टी शिवाजी जाधव हिला कांस्यपदक मिळाले आहे या दोघींची निवड इस्लामपूर येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे.

महाविद्यालय तर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी. एन. घोलप यांनी विजेता खेळाडूंचे अभिनंदन केले या कामी विशेष मार्गदर्शन शारीरिक शिक्षण संचालक सुहास वाघ यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…