Home Uncategorized राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची बैठक उत्साहात संपन्न

राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची बैठक उत्साहात संपन्न

2 second read
0
0
161

राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची बैठक उत्साहात संपन्न
राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची आज पहिली बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीमध्ये समाजातील वंचित लोकांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याची भूमिका राजे फौंडेशन कडून जाहीर करण्यात आली तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील असे या बैठकीत जाहीर करण्यात आले.
राजे फौंडेशन ची आज कार्यकारणी जाहीर करण्यात आली.मा.श्री.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्षपदी मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमकार हिरवे,
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शुभम शिरहट्टी,
पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी अंजुम देसाई,
पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी रशीद सय्यद,
कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी संग्राम पाटील,
कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी संजीव भालेकर,
कोल्हापूर जिल्हा सचिव पदी मंजूर सय्यद, उत्तम शेलार,
कोल्हापूर जिल्हा सहसचिव पदी इम्रान मुजावर, अल्ताफ शेख,रहीम पिंजारी.
कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी शितल चौगुले, कोल्हापूर शहर महिला अध्यक्षपदी स्वरूपा खुरंदळे, कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षपदी उमा पाटील, कोल्हापूर शहर अध्यक्षपदी नरेंद्र पोवार,
कोल्हापूर शहर सचिव पदी मोहसीन सय्यद,
करवीर तालुका सचिव पदी नंदकुमार पोवार
यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…