Home Uncategorized यश मिळण्यासाठी ध्येय निश्चित करून कष्ट करा. प्रा. ए. एस. भागाजे

यश मिळण्यासाठी ध्येय निश्चित करून कष्ट करा. प्रा. ए. एस. भागाजे

3 second read
0
0
138

राशीवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड.

न्यू हायस्कूल राशिवडे येथे इयत्ता 10वी च्या सदिच्छा समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या उंबरठ्यावर याबद्दल मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच जीवनात आत्मपरीक्षण, आत्मविश्वास यांच्या बळाने जीवन समृध्द व यशस्वी करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. स्वतःचे वेगळेपण ओळखा.आणि आपल्या आई वडील गुरुजींना आपला अभिमान वाटेल असं कार्य करा असा मौलिक संदेश त्यांनी केला. यावेळी इंटर्मिजियट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार त्यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास ओम श्री संस्थेचे सचिव श्रीअतुलपाटीलउपस्थितहोते.कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कुस्ती समलोचक श्री कृष्णात चौगले हे होते.यावेळी मुख्यद्यापाक श्री अनिल ल्हायकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्याना सदिच्छा दिल्या. प्रास्तविक वाय. एच कुंभार यांनी तर प्रमुख अतिथी परिचय श्री एम बी पाटील यांनी करून दिला.सूत्रसंचालन कु.अभिलाषा पाटील,रिद्धी पाटील यांनी केले . आभार प्रदर्षण श्री आय. बी अत्तार यांनी केले यावेळी नामदेव लाड,जितेंद्र परीट,अर्जुन पोवार,सचिन कांबळे इ उपस्थित होते.न्यू हायस्कूल राशिवडे येथे इयत्ता 10वी च्या सदिच्छा समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या उंबरठ्यावर याबद्दल मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच जीवनात आत्मपरीक्षण, आत्मविश्वास यांच्या बळाने जीवन समृध्द व यशस्वी करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. स्वतःचे वेगळेपण ओळखा.आणि आपल्या आई वडील गुरुजींना आपला अभिमान वाटेल असं कार्य करा असा मौलिक संदेश त्यांनी केला.
यावेळी इंटर्मिजियट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार त्यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास ओम श्री संस्थेचे
सचिव श्रीअतुलपाटीलउपस्थितहोते.कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कुस्ती समलोचक श्री कृष्णात चौगले हे होते.यावेळी मुख्यद्यापाक श्री अनिल ल्हायकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्याना सदिच्छा दिल्या. प्रास्तविक वाय. एच कुंभार यांनी तर प्रमुख अतिथी परिचय श्री एम बी पाटील यांनी करून दिला.सूत्रसंचालन कु.अभिलाषा पाटील,रिद्धी पाटील यांनी केले . आभार प्रदर्षण श्री आय. बी अत्तार यांनी केले यावेळी नामदेव लाड,जितेंद्र परीट,अर्जुन पोवार,सचिन कांबळे इ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…