Home Uncategorized राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 87 टक्के मतदान उद्या मतमोजणी होणार…

राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 87 टक्के मतदान उद्या मतमोजणी होणार…

2 second read
0
0
862

राधानगरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 87 टक्के मतदान झाले.असून उद्या दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी सकाळ होणार आहे. आज मतदान शांततेने पार पडल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली राधानगरी तालुक्यातील फेजिवडे, 1906 पैकी 1740 मतदान झाले असून 91.3% टक्के न्यू करंजे, 518 पैकी 399 मतदान झाले आहे. तर 77 %, फराळे 1704 पैकी 1538 मतदान झाले 90.3%, बारडवाडी , 1744 पैकी 1604 मतदान झाले तर 92 % झाले. चांदेकरवाडी, 1407 पैकी 1231 मतदान झाले. तर 87.5% टक्के, मांगेवाडी 634 पैकी 578 मतदान झाले आहे. तर 91.2%, पालकरवाडी 934 पैकी 891 मतदान झाले आहे 95.4% ,कसबा वाळवे 5594 पैकी 4810 मतदान झाले आहे 86.2% सरवडे 5851 पैकी 4881 मतदान झाले आहे तर 83.4% या नऊ ग्रामपंचायतीसह दोन पोट निवडणुकी मध्ये कोदवडे 183 पैकी 161 मतदान झाले आहे 87.98% व म्हासुर्ली 881 पैकी 751 मतदान झाले आहे 85. 24% अशा अकरा ग्रामपंचायतीच्या 43 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडले ते शांततेने मतदान झाले आहे असून तर उद्या सोमवारीमतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी होणार असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अनिता देशमुख यांनी दिलीकोल्हापुरी कारभारासाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…