September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home राजकारण (page 8)

राजकारण

अमूलच्या विरोधात राज्यातील दूध संघानी एकत्र येण्याची गरज !

By Kolhapuri Karbhar
May 29, 2023
in :  राजकारण
0
1,471

महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री नाम. राधाकृष्ण विखे-पाटील यांची अहमदनगर येथे कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे नूतन चेअरमन मा.श्री.अरुण डोंगळे यांनी भेट घेतली. अमूलचे आव्हान परतावून लावण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघानी एकत्र येण्याची गरज आहे. कर्नाटक व तामिळनाडू(स्‍टॅलिन सरकार) सरकारने अमूलच्या विरोधात जशी भूमिका घेतली त्याच प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी महानंदाने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने …

Read More

गोकुळ मध्ये पुन्हा अरुणोदय…

By Kolhapuri Karbhar
May 25, 2023
in :  राजकारण
0
92

आज गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.अरुण डोंगळे हे गेले 35 वर्ष गोकुळचे संचालक आहेत. यापूर्वीही त्यांनी चेअरमनपद भूषविलेले आहे.दोन वर्षांपूर्वीच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत निर्णायकी भूमिका घेणारे हे डोंगळेहोते .आज त्यांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून चेअरमनपदी बिनविरोध झालेली निवड सर्वच दूध उत्पादकांना सुखावून जाणारी आहे. त्यांच्या निवडीमुळे अमूल दूध , खाजगी दूध संस्था यांच्या …

Read More

मा.श्री. विश्वासराव नारायण पाटील चेअरमनसो कारकीर्द

By Kolhapuri Karbhar
May 19, 2023
in :  राजकारण
0
633

चेअरमनपदाची कारकिर्द संकल्पपूर्तीची ! दूध उत्पादकांना न्याय देणारी ! जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तांतरानंतरचे दुसरे वर्ष हे संकल्पपूर्तीचे आणि सर्वच घटकांमध्ये संघाप्रती विश्वास वृद्धीगंत करणारे ठरले आहे.दोन वर्षापूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नेते मंडळींनी चेअरमनपदाची धुरा माझ्याकडे सोपविली. या माझ्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या …

Read More

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात वयाच्या 89 व्या वर्षी निधन

By Kolhapuri Karbhar
May 2, 2023
in :  राजकारण
0
705

महात्मा गांधी यांचे नातू लेखक अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरातील कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प, अवनी संस्था, नंदवाळ (वाशी) कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी सांगितले कि अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यांच्या …

Read More

‘राजाराम’च्या निकालात टर्निंग पॉईंट….

By Kolhapuri Karbhar
April 27, 2023
in :  राजकारण
0
603

फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हे तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सत्ता महाडिक यांच्या ताब्यात आली आहे. एकमेव संस्थेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या विरोधी सतेज पाटील गटाचा पार धुवा उडवला. हा राजकीय वाद बिंदू चौकात आल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. कोल्हापुरात सलग निवडणुका जिंकण्याचा पराक्रम आणि भाजपाला जिल्ह्यात पायही ठेवून देणार नाही असं वक्तव्य …

Read More

निकालाचा वाढलेला टक्का कोणाला फायदा करून देणार? दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By Kolhapuri Karbhar
April 24, 2023
in :  राजकारण
0
233

कसाबा बावडा (ता.करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी 91.12 टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी 90 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला टक्का नक्की कोणाला फायदा करून देणार याची हुरहुर सर्वांनाच लागली आहे. ही निवडणूक केली वर्षभरापासून गाजते आहे. पण सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल. सुरुवातीला राजाराम ची निवडणूक ही …

Read More

राजारामवर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला करा – स्वाभिमानीचे वैभव कांबळे यांचा घणाघात

By Kolhapuri Karbhar
April 21, 2023
in :  राजकारण
0
224

राजाराम साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावामध्ये सत्ताधारी सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, अशोकराव भगवानराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अमरसिंह पाटील, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी राजाराम कारखान्याच्या कारभाराचे कौतुक केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला …

Read More

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, स्वाभिमानी, शिंदे गट व राष्ट्रवादी बंडखोर एकत्र येणार ?

By Kolhapuri Karbhar
April 20, 2023
in :  राजकारण
0
1,090

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधी पडेल उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी आघाडीचे नेतृत्व स्वाभिमानीचे राजू शेट्टी व सत्यजित पाटील यांनी करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विरोधी आघाडीत शिवसेना ठाकरे गटाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर असलण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागांच्या निवडणुकीसाठी 660 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज यांची संख्या …

Read More

राजारामच्या निवडणुकीत कोरेंनी टाकला नवा ट्विस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
672

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणांगणात पाटील महाडिक हे आमने-सामने असताना आता आमदार विनय कोरे यांनी देखील या रणांगणात थेट उडी घेतलीय.. विधान परिषद बिनविरोधच्या बदल्यात राजाराम सहकारी साखर कारखाना महाडिकांना सोडायचा अस विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ठरलं होतं पण आता सतेज पाटील आपला शब्द पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विनय कोरे यांच्या या विधानाने गौप्यस्फोट निर्माण झाला …

Read More

बंटी पाटील तुम्ही शब्द मोडायला नको होता – विनय कोरे यांचा विधान परिषदेबाबत मोठा गौप्यफोस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
563

राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. हातकणंगले तालुक्यातील कुंभमेळा गावात सत्ताधारी सहकार आघाडीची सभा झाली. या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय गोरे, खाजदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमर महाडिक याच बरोबर जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित होते. आमदार विनय कोरे यांनी बोलताना आपला संपूर्ण राजकीय प्रवास सांगितला त्याच बरोबर आपण सहकार आघाडी सोबत का? आलो याचा …

Read More
1...789...12Page 8 of 12

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
2 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
22 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

2 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

22 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved