June 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home राजकारण (page 10)

राजकारण

सतेज पाटलांच्या खोटारडेपणाला उच्च न्यायालयाचीही चपराक – अमल महाडिक यांची टीका

By Kolhapuri Karbhar
April 12, 2023
in :  Uncategorized, राजकारण
0
544

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ गटाने आघाडी घेतली आहे. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे आघाडीचे तब्बल 29 उमेदवार अपात्र ठरले होते. सत्तारूढ गटाने शासकीय यंत्रणेवर दबाव टाकून हे उमेदवारी अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला होता. या विरोधात त्यांनी प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार केली होती. …

Read More

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर..

By Kolhapuri Karbhar
April 12, 2023
in :  राजकारण
0
248

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर झाली.. राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी अधिकृत उमेदवारांची यादी खालील प्रमाणेव्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 1बेनाडे शालन बाबुराव (रुई, ता. हातकणंगले)भोसले किरण बाबासो ( रुकडी, ता. हातकणंगले) व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. 2किबिले शिवाजी ज्ञानू (कुंभोज, ता. हातकणंगले)माने अभिजित सर्जेराव (भेंडवडे, ता. …

Read More

राजाराम कारखाना निवडणूक- सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर

By Kolhapuri Karbhar
April 12, 2023
in :  राजकारण
0
2,268

राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये *उत्पादक गट क्रमांक १ मधून *1) विजय वसंत भोसले2) संजय बाळगोंडा मगदूम उत्पादक गट क्रमांक २ मधून1) शिवाजी रामा पाटील2) सर्जेराव बाबुराव …

Read More

राजाराम कारखाना निवडणुकीत मालोजीराजे छत्रपती यांचं ठरलं

By Kolhapuri Karbhar
April 12, 2023
in :  राजकारण
0
731

राजाराम कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे आणि सभासदांचे हित पाहण्यापेक्षा स्वतःच हित साधत कारखाना स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न काही मंडळी गेली काही वर्ष करत आहेत.त्यामुळे या निवडणुकीत न्यू पॅलेस, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ येथील सर्व सभासद सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीला मतदान करून त्यांच्या विजयात आपला वाटा उचलतील ,असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.परिवर्तन आघाडीच्या वतीने आयोजित सभासद संवाद …

Read More

कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलून येलुरचे सभासद वाढवणाऱ्याअमल महाडीकांना जाब विचारा – आ. जयंत आसगावकर

By Kolhapuri Karbhar
April 9, 2023
in :  राजकारण
0
590

राजाराम कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या तुमच्या गावातील शेतकऱ्याना सभासदत्वापासून का वंचित ठेवले? आमच्या कारखान्यात तुम्ही येलूरचे सभासद का वाढवले? याचा जाब मते मागण्यासाठी येणाऱ्या अमल महाडिक यांना नक्की विचारा असे आवाहन आमदार जयंत आसगावकर यांनी केले. पन्हाळा तालुक्यातील यवलुज, कसबा ठाणे, पुनाळ, काटेभोगाव, पोर्ले तर्फ बोरगाव, पाटपन्हाळा, बांद्रेवाडी, आळवे, माळवाडी, पोर्ले येथे झालेल्या सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.आमदार आसगावकर पुढे …

Read More

डिवायच्या शिल्लक सभासदांमध्ये निम्म्याहून अधिक बोगस – डॉ. किडगावकर यांचा आरोप

By Kolhapuri Karbhar
April 9, 2023
in :  राजकारण
0
636

सतेज पाटील यांच्या डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या 2213 सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे मा.संचालक डॉ. किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित आळवे गावातील सभासदांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. राजाराम कारखान्याच्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या आणि वारंवार राजारामच्या सभासदांना बोगस म्हणणाऱ्या सतेज पाटील यांच्या स्वतःच्या डीवाय कारखान्यातील बरेचसे सभासद …

Read More

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

By Kolhapuri Karbhar
April 8, 2023
in :  राजकारण
0
3,131

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदार धनंजय महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार महाडिक यांच्यासोबत संपुर्ण महाडिक कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले. ज्यामध्ये कोल्हापूर …

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, तर अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
April 7, 2023
in :  राजकारण
0
235

निवृत्तीच वय 60 वर्षं करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल अनुकूल आहेत असंही समजतंय. महासंघाची गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीतच, निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्याला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली. सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 करण्याबाबत अधिकारी महासंघाने बैठकीत भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनुकुलता दर्शवली आहे. सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे 20 लाख करणे, 80 वर्षे …

Read More

खोट्या तक्रारी दाखल करून कारखाना प्रशासनाच्या बदनामीचा प्रयत्न – अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
April 6, 2023
in :  राजकारण
0
390

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचाराची मर्यादा ओलांडली असून राजाराम कारखाना प्रशासनाची नाहक बदनामी चालवली आहे, असा आरोप मा.आ. अमल महाडिक यांनी केला. कडवे ता.शाहूवाडी येथे त्यांनी आज सभासदांशी संवाद साधला. सुट्टीच्या दिवशी तसेच रात्री-अपरात्री कार्यालयात येऊन गोंधळ घालण्याचे प्रकार विरोधकांकडून होत आहेत, यावर कळस म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात कारखाना प्रशासनाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. कारखाना प्रशासनाने खोटी माहिती …

Read More

आमदार पी एन पाटील यांनी सांगितलं नेमकं तथ्य..? ई डी कार्यालयात भेट का दिली..?

By Kolhapuri Karbhar
April 5, 2023
in :  राजकारण
0
2,589

सध्या सोशल मीडियावर पी एन पाटील यांच्या समर्थकांकडून ईडी कार्यालयाच्या कारवाही विषयी चर्चा सुरू आहे. गेले अनेक दिवस कोल्हापूर जिल्ह्यामधील बडे नेते नामदार हसन मुश्रीफ शो यांच्या घरी व बँकेत देखील ईडी धार पडली होती.त्यासोबतच संताजी घोरपडे साखर कारखान्यात व ब्रिक्स कंपनी बाबत के डी सी बँकेकडून, त्या काळात केलेल्या व्यवहार या संदर्भात प्रमुख संचालकांना 24 मार्च रोजी कार्यालयाकडून समन्स …

Read More
1...9101112Page 10 of 12

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Milind Kamble
1 day ago

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

Kolhapuri Karbhar
1 week ago

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

रोहित पास्ते
2 weeks ago

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

रोहित पास्ते
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

1 day ago
0

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

1 week ago
0

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

2 weeks ago
0

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

2 weeks ago
0

वनविभागाच्या नुकसान भरपाई प्रक्रियेबाबत गैरसमज टाळण्याचे आवाहन

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved