Home राजकारण आमदार पी एन पाटील यांनी सांगितलं नेमकं तथ्य..? ई डी कार्यालयात भेट का दिली..?

आमदार पी एन पाटील यांनी सांगितलं नेमकं तथ्य..? ई डी कार्यालयात भेट का दिली..?

4 second read
0
0
2,590

सध्या सोशल मीडियावर पी एन पाटील यांच्या समर्थकांकडून ईडी कार्यालयाच्या कारवाही विषयी चर्चा सुरू आहे. गेले अनेक दिवस कोल्हापूर जिल्ह्यामधील बडे नेते नामदार हसन मुश्रीफ शो यांच्या घरी व बँकेत देखील ईडी धार पडली होती.
त्यासोबतच संताजी घोरपडे साखर कारखान्यात व ब्रिक्स कंपनी बाबत के डी सी बँकेकडून, त्या काळात केलेल्या व्यवहार या संदर्भात प्रमुख संचालकांना 24 मार्च रोजी कार्यालयाकडून समन्स नोटीस बजावण्यात आली होती. आणि याच नोटीसचा भाग म्हणून कार्यालयाच्या नोटीसीचा मान राखत आमदार पी एन पाटील यांनी स्वतःहून ईडी कार्यालयास भेट दिली.

आज दिवसभर सोशल मीडियावर आमदार पी एन पाटील कार्यालयात हजर झाल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. ज्यावेळेला या गोष्टीची पडताळणी करण्यात आली त्यावेळेला कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला आमदार पी एन पाटील यांनी दिला.

——————–जाहिरात ———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…