महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री नाम. राधाकृष्ण विखे-पाटील यांची अहमदनगर येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नूतन चेअरमन मा.श्री.अरुण डोंगळे यांनी भेट घेतली. अमूलचे आव्हान परतावून लावण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघानी एकत्र येण्याची गरज आहे. कर्नाटक व तामिळनाडू(स्टॅलिन सरकार) सरकारने अमूलच्या विरोधात जशी भूमिका घेतली त्याच प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी महानंदाने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने …
अमूलच्या विरोधात राज्यातील दूध संघानी एकत्र येण्याची गरज !