April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home राजकारण (page 4)

राजकारण

प्रकाश आवाडेंची समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश ; आवाडे लोकसभेच्या रिंगणाबाहेर

By Kolhapuri Karbhar
April 15, 2024
in :  राजकारण
0
536

दि १५ एप्रिल २०२४ हातकणंगले मतदारसंघामध्ये दोन दिवस ठिय्या मांडून बसलेल्या प्रकाश आवडे याचे बंड मोडून काढण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे.हातकणंगले तालुक्यामध्ये ताराराणी पक्षाकडून आपण लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोल्हापुरात येऊन आपले उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी राजकीय जोडण्या लावल्या. हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला गेल्या महिनाभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड …

Read More

आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे भाजपचीच ताकद तर नाही ना? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत

By Kolhapuri Karbhar
April 15, 2024
in :  राजकारण
0
517

दि १५ एप्रिल २०२४ पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्‍या जिल्‍हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष आमदार झालेले व नंतर भाजपचे सहयोगी सदस्य राहिलेल्या प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात आहे?, असा प्रश्‍न जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला पडला आहे. आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, अशी घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारीही दर्शवली होती. पण, त्यापूर्वीच …

Read More

मुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात ; संजय मंडलिक, धैर्यशील मानें आज अर्ज भरणार ; राजू शेट्टींचाही आजचा मुहूर्त

By Kolhapuri Karbhar
April 15, 2024
in :  राजकारण
0
743

दि १५ एप्रिल २०२४ लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात येत आहेत . त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज जोरदार अशा शक्ती प्रदर्शनाने आज भरला जाणार आहे. तर दुसरीकडे …

Read More

मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आवाडेची मनधरणी ? परंतु आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम

By Kolhapuri Karbhar
April 13, 2024
in :  राजकारण
0
1,096

दि १३ एप्रिल २०२४ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कालच ताराराणी पक्षातून आपली उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. या चर्चेत हातकणंगले मतदारसंघात आवाडे गटाचा पाठींबा मिळवण्यासाठी राजकिय तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. राज्यभरात हातकणंगले तालुका उमेदवारीच्या कारणास्तव गेले काही दिवस जास्त चर्चेत आहे. मुख्यत: राजू शेट्टी आणि धैर्यशील माने …

Read More

आजीच्या अनुभवावरून नातू विशाल पाटील यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला ; आजीचं नातू ऐकणार का ?

By Kolhapuri Karbhar
April 13, 2024
in :  राजकारण
0
644

दि १३ एप्रिल २०२४ काँग्रेस टिकवायला काँग्रेस लहान मुल नाही त्यांना मी जेष्ठतेच्या नात्याने सल्ला देते. पाच वर्षाअगोदर तयारी करावी लागते, कोणाचे तरी नातेवाईक असून उपयोग नाही. ऑफिसमध्ये बसून काहीही होत नाही. काम करा, मग तिकीट मिळवा. अपक्ष उभे राहून काही उपयोग नाही”, अशा शब्दांत शालिनीताई पाटील यांनी आपल्या नातवाची कानउघडणी केली आहे. सांगली लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे …

Read More

ए वाय पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची भूमिका अखेर स्पष्ट…

By Kolhapuri Karbhar
April 13, 2024
in :  राजकारण
0
2,310

दि १३ एप्रिल २०२४ मागील काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील भूमिका अखेर स्पष्ट केली आहे. रविवारी सकाळी राधानगरी भुदरगडमधील समर्थकांसह महारॅली काढून कोल्हापुरात नवीन राजवाड्यात छ. शाहूंची भेट घेऊन आपण त्यांना पाठिंबा देणार आहोत. परंतु मी राष्ट्रवादी सोडलेली नाही. केवळ लोकसभा निवडणुकीसाठी छ. शाहू …

Read More

सांगलीची नाराजी हातकणंगलेमध्ये दाखवून देऊ

By Kolhapuri Karbhar
April 13, 2024
in :  राजकारण
0
1,471

दि १३ एप्रिल २०२४ हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या पंचरंगी चुरस होणार आहे. नुकतेच आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभेच्या मैदानात उडी घेतल्याने, मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. हातकणंगलेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांची मतदार संघात दौरे सुरू आहेत मात्र सांगली जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ‘सांगलीची नाराजी हातकणंगलेमध्ये दाखवून देवू अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण …

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरात ; प्रकाश आवाडेंच्या भूमिकेवर काय बोलणार?

By Kolhapuri Karbhar
April 13, 2024
in :  राजकारण
0
717

दि १३ एप्रिल २०२४ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारपासून शिंदे यांचा कोल्हापूर दौरा असणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीच हा दौरा आहे. कोल्हापुरात आगमन केल्यानंतर ते हॉटेलवर विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेणार आहेत. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी ते सांत्वन पर भेट देणार …

Read More

“…तर मी उदयनराजेंना मत देणार नाही” : किरण मानेंचा संताप

By Kolhapuri Karbhar
April 13, 2024
in :  राजकारण
0
1,029

दि १३ एप्रिल २०२४ खासदार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, असं विधान केलं होतं. त्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी पोस्ट केली आहे. छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही, असं स्पष्ट शब्दांत किरण मानेंनी म्हटलं आहे. “कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या …

Read More

विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत कार्यकर्ते आक्रमक : चक्क काँग्रेस शब्दचं टाकला पुसून

By Kolhapuri Karbhar
April 12, 2024
in :  राजकारण
0
65

दि : १० एप्रिल २०२४ सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला. त्यानंतर सांगलीमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस शब्द पुसून टाकला. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका …

Read More
1...345...12Page 4 of 12

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved