१९ एप्रिल २०२४ फक्त सांगलीच नव्हे, तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज (19 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. सांगलीमध्ये …
चंद्रहार पाटील यांनी केला महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल