Home राजकारण गोकुळ चे संचालक डॉ. चेतन नरके यांची कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून माघार…..

गोकुळ चे संचालक डॉ. चेतन नरके यांची कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून माघार…..

3 second read
0
1
1,248

१७ एप्रिल २०२४

गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केलीय. तसंच त्यांनी या निवडणुकीत अद्याप आपण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचं स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…