Home राजकारण कोणता पैलवान माझ्याविरोधात अधिक ताकदवान ठरेल हे तेव्हाच समजेल; संजयकाका पाटील

कोणता पैलवान माझ्याविरोधात अधिक ताकदवान ठरेल हे तेव्हाच समजेल; संजयकाका पाटील

3 second read
0
0
335

१८ एप्रिल २०२४

दोन टर्म खासदार म्हणून चांगले काम केल्याने लोक यावेळे कामाची पोचपावती म्हणून आताही मला चांगले मताधिक्य देऊन निवडून देतील असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. सांगली लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज (गुरुवार) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला . त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजयकाका म्हणाले जनता ही अदालत आहे. 10 वर्ष जो लोकांना उपलब्ध आहे, त्याच्या मागे लोक राहत असतात. मविआ मधील तिकिटांचा सुरू असलेला घोळ आणि बंडखोरी आपल्या पथ्यावरच ठरेल असे आम्ही मानत नाही.

पंतप्रधान मोदी यांचे आणि भाजपचे काम याच्या जोरावर आम्ही मते मागू. प्रचारात रंगत आल्यावरच कोणता पैलवान माझ्याविरोधात अधिक ताकदवान ठरेल हे मला समजेल असा टाेला संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…