Home राजकारण बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर ; अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर ; अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

2 second read
0
1
2,823

१९ एप्रिल २०२४

बाजीराव खाडे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या ‘टीम प्रियंका’ मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातात. बाजीराव खाडे यांना काॅंग्रेस पक्षातून कोल्हापूर लोकसभा निवडणुक लढवायची हाेती. परंतु काॅंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. गेले 27 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने दखल न घेतल्याने काॅंग्रेस नेते बाजीराव खाडे यांनी आज (शुक्रवार) काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी केली. बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यावेळी खाडे यांना अश्रू अनावर झाले. गेले 27 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने दखल घेतली नसल्याची खंत बाजीराव खाडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…