September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home राजकारण (page 2)

राजकारण

चंद्रहार पाटील यांनी केला महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल

By Kolhapuri Karbhar
April 19, 2024
in :  राजकारण
0
1,222

१९ एप्रिल २०२४ फक्त सांगलीच नव्हे, तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज (19 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. सांगलीमध्ये …

Read More

बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर ; अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

By Kolhapuri Karbhar
April 19, 2024
in :  राजकारण
0
2,828

१९ एप्रिल २०२४ बाजीराव खाडे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या ‘टीम प्रियंका’ मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातात. बाजीराव खाडे यांना काॅंग्रेस पक्षातून कोल्हापूर लोकसभा निवडणुक लढवायची हाेती. परंतु काॅंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. गेले 27 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने दखल न घेतल्याने काॅंग्रेस नेते बाजीराव खाडे यांनी आज (शुक्रवार) काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. अखेर कोल्हापूर …

Read More

शेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव

By Kolhapuri Karbhar
April 19, 2024
in :  राजकारण
0
3,063

१९ एप्रिल २०२४कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचे राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथे उत्स्फूर्त स्वागत झाले. गावकऱ्यांनी शेळेवाडी फाटा ते म्हसोबा मंदिरपर्यंत त्यांची जीपमधून मिरवणूक काढली. जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले हे प्रचार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. राधानगरी तालुक्यात शाहू छत्रपतींना उंच्चांकी मतदान देऊ. असे हिंदुराव चौगुले यांनी सांगितले. तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, म्हणाले …

Read More

कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी

By Kolhapuri Karbhar
April 19, 2024
in :  राजकारण
0
1,438

१९ एप्रिल २०२४महायुतीत कोल्हापूरची जागा कोणाला याविषयी सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेने जिंकली, पण त्यानंतर या पक्षातच फूट पडली. खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे या जागेवर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दावा प्रबळ होता. पण जिल्ह्यातील एक तरी जागा भाजपला मिळावी, त्यातही विशेषतः कोल्हापूरची मिळावी यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. …

Read More

कोणता पैलवान माझ्याविरोधात अधिक ताकदवान ठरेल हे तेव्हाच समजेल; संजयकाका पाटील

By Kolhapuri Karbhar
April 18, 2024
in :  राजकारण
0
340

१८ एप्रिल २०२४ दोन टर्म खासदार म्हणून चांगले काम केल्याने लोक यावेळे कामाची पोचपावती म्हणून आताही मला चांगले मताधिक्य देऊन निवडून देतील असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. सांगली लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज (गुरुवार) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला . त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजयकाका म्हणाले जनता ही अदालत आहे. 10 वर्ष …

Read More

कोल्हापुरात सलून व्यावसायिकही लोकसभेच्या आखाड्यात, सायकलवरून येत दाखल केला अर्ज

By Kolhapuri Karbhar
April 18, 2024
in :  राजकारण
0
1,068

१८ एप्रिल २०२४ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झुंबड उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (18 एप्रिल) कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी चक्क सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगानदी …

Read More

हातकणंगलेत पंचरंगी, रघुनाथ पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

By Kolhapuri Karbhar
April 18, 2024
in :  राजकारण
0
321

१८ एप्रिल २०२४ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज गुरुवारी भारतीय जवान किसान पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे या मतदारसंघात आता पंचरंगी लढतीचे चित्र आहे. पाटील यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. रघुनाथ पाटील म्हणाले, मतदारसंघातील जवान व शेतकरी बरोबर असल्याने मला कोणाचे आव्हान वाटत नाही. राजू शेट्टी …

Read More

गोकुळ चे संचालक डॉ. चेतन नरके यांची कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून माघार…..

By Kolhapuri Karbhar
April 17, 2024
in :  राजकारण
0
1,254

१७ एप्रिल २०२४ गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केलीय. तसंच त्यांनी या निवडणुकीत अद्याप आपण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचं स्पष्ट केलंय.

Read More

विशाल पाटलांचा अपक्ष अर्ज, सांगलीत ठाकरेंना डोकेदुखी

By Kolhapuri Karbhar
April 17, 2024
in :  राजकारण
0
476

१७ एप्रिल २०२४ महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आता पाटील यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत ते अपक्ष म्हणून अतिरिक्त अर्ज दाखल करणार आहेत. विशाल पाटील यांच्या बंडाने शिवसेना …

Read More

१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
April 17, 2024
in :  राजकारण
0
2,170

१७ एप्रिल २०२४ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कोल्हापूर शहरातील १०५ माजी नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये बारा माजी महापौरांचाही समावेश आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, विद्यमान खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांची सोमवारी बैठक झाली. माजी नगरसेवक प्रा.जयंत पाटील, सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन केले होते. “१९९५ ते २०२० …

Read More
123...12Page 2 of 12

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
7 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

7 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved