April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Kolhapur (page 5)

Kolhapur

राधानगरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध

By Kolhapuri Karbhar
September 4, 2023
in :  Kolhapur
0
73

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली (ता. सराटी) येथे आमरण उपोषणास बसलेल्या समाजातील आंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राधानगरी तहसील कार्यालयाच्या समोर जाहीर निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गानि आंदोलने याबरोबरच न्यायालयीन लढाईही सुरू आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास मराठा बांधव बसले होते. हे आंदोलन मोडीत …

Read More

ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे- अभिजित तायशेटे

By Kolhapuri Karbhar
September 4, 2023
in :  Kolhapur
0
673

राधानगरी प्रतिनिधी, मिलिंद कांबळे राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मा. उपसंचालक आरोग्य विभाग कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसंचालक मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे यांनी निवेदन स्वीकारले. राधानगरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात पण त्यांना खूप अपुऱ्या सोयी सुविधा मिळतात तरी लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे …

Read More

इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटला राजे समरजितसिंह घाटगे यांचा पुढाकार, पाठपुरावा व मध्यस्थीला यश

By Kolhapuri Karbhar
September 3, 2023
in :  Kolhapur
0
1,323

कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागणीसाठी संप पुकारला होता. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी कामगारांच्या या प्रश्नात जातीने लक्ष घातले. अखेर 50 दिवस चालेलेला संप राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकार, पाठपुरावा व मध्यस्थीने योग्य समन्वयाने मिटला आहे. कंपनी आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा संप मिटला पाहिजे, यासाठी राजे …

Read More

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सर्व धर्मीयांना मागेल ते मिळाले निडसोशी मठाचे उत्तराधिकारी देवरु महास्वामीजी यांचे गौरवोद्गार

By Kolhapuri Karbhar
September 3, 2023
in :  Kolhapur
0
483

गडहिंग्लज, दि. ३: मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व धर्मीयांना पाठबळ देण्याचे पवित्र कार्य सदैव मनापासून केले आहे. त्यांनी सर्व धर्मीयांना मागील ते दिले आहे, असे गौरवोद्गार निडसोशीच्या मठाचे उत्तराधिकारी देवरु महास्वामीजी यांनी काढले. गडहिंग्लमधील लिंगायत समाजाच्या जडेयसिद्धेश्वर आश्रमाला त्यांनी नेहमीच पाठबळ दिली आहे. त्यामुळेच या आश्रमामध्ये आधी महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा, ध्यानमंदिर आणि आत्ता पवित्र अशी रुद्र भूमी साकारत …

Read More

मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यांनी बांधली तृणधान्याची राखी पोषणतत्वांचा अभिनव प्रसार आणि प्रचार

By Kolhapuri Karbhar
September 2, 2023
in :  Kolhapur
0
418

कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत कागल एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्या तृणधान्याची राखी बांधताना कागल : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना चिमुकल्यानी बांधलेल्या राखीमुळे ते भारावले. पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी बांधलेली राखी ही तृणधान्यांची होती. राष्ट्रीय पोषण …

Read More

कागल प्रवेशद्वार, रस्ता रुंदीकरण,व उड्डाणपूल कामास गती मिळणार-राजे समरजितसिंह घाटगे शासनाच्या अधिकाऱ्यांसह केली साईट पाहणी

By Kolhapuri Karbhar
September 2, 2023
in :  Kolhapur
0
642

कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे कागल येथे बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणीवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे कागल: कागल शहर बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह साईट पाहणी केली. कागल शहरात जाणारा रस्ता मोठा व्हावा …

Read More

गोकुळ शिरगांव (गोशिमा कार्यालय) येथील ईएसआयएसच्या सेवा दवाखान्याची सुरूवात

By Kolhapuri Karbhar
August 31, 2023
in :  Kolhapur
0
2,062

कोल्हापूर: गोशिमा व ईएसआयएस, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या गोकुळ शिरगांव (गोशिमा कार्यालय) येथील ईएसआयएसच्या सेवा दवाखान्याचा कार्यान्वित सोहळा पार पडला. बुधवार (दि ३० ऑगस्ट) ईएसआयएस विमा धारक प्रविण साटम यांचे शुभ हस्ते व गोशिमा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत फीत कापून संपन्न झाला. या सेवा दवाखान्याचा गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येणार आहे, हा सेवा दवाखाना …

Read More

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःची प्रगती साधावी – नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
August 29, 2023
in :  Kolhapur
0
712

कागल, ता.२९: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी नविद मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा बँकेने अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नवउद्योजक बनवण्याचे काम कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या …

Read More

आता पितळी उंबरा ओलांडून घेता येणार अंबाबाईचे दर्शन; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरु

By Kolhapuri Karbhar
August 29, 2023
in :  Kolhapur
0
517

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन आता गर्दीचे दिवस वगळता पुन्हा पितळी उंबऱ्याच्या आतून घेता येणार आहे. तीन वर्षानंतर आज मंगळवारपासूनच (ता. २९) देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. कोरोना काळात गाभाऱ्यातून दर्शन बंद केले होते. तरी सध्या दर्शन पूर्ववत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. मंदिर परिसरातील भाविकांसाठी उभारलेल्या स्वछतागृह आणि चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्र …

Read More

महामार्गच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राजे समरजितसिंह घाटगेची मागणी

By Kolhapuri Karbhar
August 23, 2023
in :  Kolhapur
0
520

नवी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदन देताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे कागल, प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यावेळी कागल शहरात प्रवेश करणारा शंभर वर्षापूर्वीचा अरुंद आसलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा,तसेच या ठिकाणी होणार उड्डाण पूल भरावा टाकून न करता तो कराडच्या धर्तीवर पिलर उभा …

Read More
1...456Page 5 of 6

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
3 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

3 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved