Home Kolhapur आता पितळी उंबरा ओलांडून घेता येणार अंबाबाईचे दर्शन; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरु

आता पितळी उंबरा ओलांडून घेता येणार अंबाबाईचे दर्शन; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरु

3 second read
0
0
519

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन आता गर्दीचे दिवस वगळता पुन्हा पितळी उंबऱ्याच्या आतून घेता येणार आहे. तीन वर्षानंतर आज मंगळवारपासूनच (ता. २९) देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. कोरोना काळात गाभाऱ्यातून दर्शन बंद केले होते. तरी सध्या दर्शन पूर्ववत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. मंदिर परिसरातील भाविकांसाठी उभारलेल्या स्वछतागृह आणि चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्र कामाच्या उद्घाटनानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…