June 21, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 63)

Uncategorized

भाजपा जिल्हा कार्यालयात आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न….

By Kolhapuri Karbhar
March 8, 2024
in :  Uncategorized
0
141

कोल्हापूर : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांसाठी मोफत स्त्रीरोग तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन करून या शिबिराची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे, सरचिटणीस डॉ राजवर्धन, गायत्री राउत, संगीता खाडे, डॉ.शिवानंद पाटील, डॉ.कौस्तुभ वाईकर, डॉ सचिन चौगले यांची प्रमुख …

Read More

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान.

By Kolhapuri Karbhar
March 8, 2024
in :  Uncategorized
0
86

राशिवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीराम उदयोग समूह वाशी मार्फत आरोग्य मंदिर वाशी अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, परिचर, आशा, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक,समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायका इत्यादींचा यथोचित सत्कार करण्यात आला. सन 2023 ते 2024 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या आशा अश्विनी कुंभार (वाशी), अंगणवाडी सेविका सुनीता कुंभार(वाशी)अंगणवाडी मदतनीस आरती शेळके(शेळकेवाडी) यांचा करवीर …

Read More

महिलांनी स्वतःच स्वतःला प्रोत्साहन देणे गरजेचे – सौ. पूजा ऋतुराज पाटील

By Kolhapuri Karbhar
March 8, 2024
in :  Uncategorized
0
203

डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजममध्ये महिला दिन उत्साहात आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले. डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये …

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त अभावीप आयोजित सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानमाला

By रोहित पास्ते
March 7, 2024
in :  Uncategorized
0
115

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व न्यू प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी संचलित प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेज आयोजित महिला दिनानिमित्त सायबर सेक्युरिटी या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर येथील पोलिस निरीक्षक श्री सागर माळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, जागतिक महिला दिनाची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी कु. सृष्टी पाटील यांनी दिली व प्रा. शिल्पा …

Read More

पेठवडगांव येथे दुय्यम निबंधक कार्यालय मंजूरखा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
March 6, 2024
in :  Uncategorized
0
379

पेठवडगांव / प्रतिनिधी :विस्ताराने मोठा म्हणजे अडीच ब्लॉकचा असलेल्या हातकणंगले तालुक्यातील नागरीकांच्या सोयीसाठी पेठवडगांव येथे नव्याने दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील 20 गावांना चांगली सुविधा उपलब्ध झाली असून लवकरच येथून दस्त नोंदणी सुरु होणार आहे. यासाठी खा.धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता.तालुक्यात सध्या इचलकरंजी येथे दोन, तर हातकणंगले येथे एक अशी तीन दुय्यम निबंधक कार्यालये सुरु …

Read More

कोल्हापूरची उमेदवारी कोणाला जाणार?? याची स्पष्टता समोर..

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
1,587

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळेल?? याचा संभ्रम सर्वांच्याच मनात उत्पन्न झाला होता; मात्र आता त्यावर उत्तर मिळाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदार संघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे. अर्थात महाविकास आघाडी करून कोल्हापूरसाठी शाहू महाराज मैदानात उतरणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या जागेच्या बदलात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झाले. तर दुसरीकडे …

Read More

ताराराणी चौकातील विश्रामगृह पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
101

कोल्हापूर : ताराराणी चौकातील विश्रामगृहाचे जतन-संवर्धन करून, पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. निवेदनात दिलेली माहिती अशी, कोल्हापूर ताराराणी चौकातील विश्रामगृहाची उभारणी छत्रपती राजाराम महाराजांनी १९३९ मध्ये केली आहे. संस्थान काळात या विश्रामगृहाला ट्रॅव्हलर्स बंगला म्हणून ओळखले जात …

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राधानगरी तालुका अध्यक्षपदी पांडुरंग पोवार तर उपाध्यक्षपदी विजय बकरे यांची निवड..

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
127

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकरिणीचा विस्तार येथील दसरा चौक येथे संघाच्या कार्यालयात पार पडला.त्यामध्ये राधानगरी तालुका अध्यक्ष पदी पांडुरंग पोवारयांची तर उपाध्यक्ष पदी विजय बकरे तालुका संघटक म्हणून शिवाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.याबदल त्यांच्यावर तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी आगामी काळात पत्रकारांना ना नफा ना तोटा या तत्वावर सदनिका देण्याबरोबरच विविध …

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड…

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
110

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष स्थापने पासून पक्षाशी एकनिष्ठ असणारे गेली 17 वर्ष पक्षाचे काम जोमाने करणारे राधानगरी सारख्या दुर्गम भागात शाखांचा विस्तार करून, राजसाहेबांचे विचार तळागाळात पोचवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करणेत आली. निवडीचे पत्र वरिष्ठ पक्ष संघटक बाळासाहेब शेडगे, जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे, …

Read More

स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहिर…डॉ.राजेंद्रसिंह राणा, भास्करराव पेरे-पाटील , पै अमृता पुजारी यांना पुरस्कार जाहीर…

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
135

 शिरोळ : शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक स्व डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षीच्या स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभुषण पुरस्कारासाठी जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, समाजकार्य पुरस्कारासाठी ग्राम विकास क्षेत्रातील नेतृत्व भास्करराव पेरे-पाटील तसेच क्रीडा क्षेत्रातील युवा प्रेरणा पुरस्कारासाठी महाराष्ट्र …

Read More
1...626364...104Page 63 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
2 days ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
1 week ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
1 week ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

2 days ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

1 week ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

1 week ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

2 weeks ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved