मलकापूर प्रतिनिधी २२ जानेवारी २०२४ रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात आला. देशातील रामभक्त भाविकांना दर्शन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले यांच्या नियोजनातून व शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा प्रमुख प्रवीण प्रभावळकर यांच्या सहकार्याने रेल्वेची सोय करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर …
शाहुवाडी-पन्हाळा साठी पहिली अयोध्या रेल्वे रवाना