मलकापूर प्रतिनिधी बांबवडे ता. शाहूवाडी या ठिकाणी बेकायदेशीररीत्या मटकाव्यवसाय, गांज्या विक्री, जुगार व लॉजिंगवर वेशा व्यवसाय चालू असुन, अल्पवयीन मुले, विद्यार्थी झटपट पैसा मिळण्याच्या हव्यासापायी अवैद्य व्यवसायाकडे ओढला जावू लागला आहे. परिणामी गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असुन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्मान झाला आहे. पोलिस प्रशासन सदरच्या गंभीर प्रश्नाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैद्य व्यवसाईक …
अवैद्य व्यावसाईकांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी -भारतीय दलित महासंघ