June 19, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 82)

Uncategorized

पुणे-बेंगळुरू NH4 महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची खा. संजय मंडलिक यांना ग्वाही.

By Kolhapuri Karbhar
December 12, 2023
in :  Uncategorized
0
488

खा. संजय मंडलिक यानी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे ते बेंगळुरूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या 4-लेनवरून 6-लेनच्या विस्तारीकरणाच्या कामातील अनेक त्रुटी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. श्री. नितीन गडकरी यानी पुणे-बेंगळुरू NH4 महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू याची ग्वाही खा. संजय मंडलिक यांना दिली. त्या वेळी तांत्रिक सल्लागार व पुल …

Read More

राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची बैठक उत्साहात संपन्न

By Kolhapuri Karbhar
December 11, 2023
in :  Uncategorized
0
162

राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची बैठक उत्साहात संपन्नराजे फौडेशन महाराष्ट्र राज्य ची आज पहिली बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीमध्ये समाजातील वंचित लोकांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याची भूमिका राजे फौंडेशन कडून जाहीर करण्यात आली तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील असे या बैठकीत जाहीर करण्यात आले.राजे फौंडेशन ची आज कार्यकारणी जाहीर करण्यात आली.मा.श्री.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

By रोहित पास्ते
December 9, 2023
in :  Uncategorized
0
89

मलकापूर- पेरिड येथील रयत शिक्षण संस्थेचे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात रेड रिबन क्लब, मलकापूर यांच्या सहकार्याने 05 डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व प्राणीशास्त्र विभाग यांच्या वतीने एड्स रॅली व एड्स जनजागृती विषयक शपथ वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापकांनी एड्स दिनानिमित्त शपथीचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर एच.आय.व्ही./ एड्स जनजागरण प्रबोधन रॅली …

Read More

आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी…

By Kolhapuri Karbhar
December 6, 2023
in :  Uncategorized
0
275

कोल्हापुरातील संभाजीनगर येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस येथून एसटी बसची बस सेवा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली . आज आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी या बस स्थानकाच्या कामाची पाहणी करून, प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना दिल्या . या बस स्थानकाचं …

Read More

गोकुळ मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विन्रम अभिवादन…

By Kolhapuri Karbhar
December 6, 2023
in :  Uncategorized
0
104

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ.सुजित मिणचेकर व अधिकारी यांच्‍या उपस्थितीत विन्रम अभिवादन करण्‍यात आले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि भारतातील जातीयवाद विरोधी लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ.आंबेडकरानी केले. डॉ.आंबेडकरांच्या समाज्यातील अमूल्य …

Read More

प्रा.डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाचे बॉक्सिंग स्पर्धेत यश

By रोहित पास्ते
December 5, 2023
in :  Uncategorized
0
142

मलकापूर प्रतिनिधी: मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी सारिका रमेश शिंदे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल तर सृष्टी शिवाजी जाधव हिला कांस्यपदक मिळाले आहे या दोघींची निवड इस्लामपूर येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे. महाविद्यालय तर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी. एन. घोलप यांनी विजेता खेळाडूंचे अभिनंदन …

Read More

गोकुळ सहकार क्षेत्रातील आदर्श – श्री.महेंद्र पंडीत (पोलिस अधिक्षक) कोल्हापूर

By Kolhapuri Karbhar
December 4, 2023
in :  Uncategorized
0
189

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे शनिवार दि.०२/१२/२०२३ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत म्हणाले कि, सध्या सहकारात काम करणाऱ्या संस्थांना कठीण परिस्थितीतून जावे …

Read More

केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे- माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या शिष्टाईला यश

By Kolhapuri Karbhar
December 3, 2023
in :  Uncategorized
0
61

बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासहविविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर अखेर मागे घेण्यात आला.कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध सहा मागण्यांपैकी दोन मागण्या शासनस्तरावर पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे अभिवचन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कोल्हापूर शहरातील …

Read More

उचगावात सतेज पाटील गटाला खिंडार; प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

By Kolhapuri Karbhar
December 1, 2023
in :  Uncategorized
0
2,344

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगाव मध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. विजय गुळवे, विनायक जाधव, मच्छिंद्र सुतार आणि संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह सतेज पाटील गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख …

Read More

डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये एआरटी सेंटरचा शुभारंभ – कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल यांच्याहस्ते उद्घाटन

By Kolhapuri Karbhar
December 1, 2023
in :  Uncategorized
0
102

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एआरटी सेंटर (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सुरु करण्यात आले आहे. जिल्हा एडस कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ झाला. या सेंटरमध्ये एचआयव्ही रुग्णांना कायमस्वरुपी मोफत सेवा आणि उपचार मिळणार आहेत. डी वाय पाटील अभिमत …

Read More
1...818283...104Page 82 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
6 hours ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
1 week ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
1 week ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

6 hours ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

1 week ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

1 week ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

1 week ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved