Home Uncategorized प्रा.अर्जुन आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विलास डवर व आमदार प्रेमी ग्रुपच्या शालेय विद्यार्थ्यांना फळे व अल्पोपहार वाटप…

प्रा.अर्जुन आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विलास डवर व आमदार प्रेमी ग्रुपच्या शालेय विद्यार्थ्यांना फळे व अल्पोपहार वाटप…

2 second read
0
0
118

जिल्हा बँकेचे संचालक प्रा, अर्जुन आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा दूधगंगा नगर अंतर्गत विद्यामंदिर पाटपन्हाळा विद्यामंदिर, डवरवाडी विद्या मंदिर फराळे, विद्या मंदिर लिंगाची वाडी, विद्यामंदिर काळमवाडी, विद्या मंदिर, दूधगंगा नगर विद्या मंदिर राजापूर विद्यामंदिर फराळे, धनगरवाडा विद्यामंदिर, पाटपन्हाळा धनगरवाडा, विद्यामंदिर आणि विद्या मंदिर धाऊडवाडा येथे शालेय विद्यार्थीना सामाजिक कार्यकर्ते विलास डवर यांच्या वतीने फळे व पोषक आहार वाटप करण्यात आले.

यावेळी माजी ग्रा प सदस्य लक्ष्मण गिरी, सुरेश पाटील, आनंदा पाटील, प्रवीण पाटील, नंदकुमार पाटील, शांताराम चौगले, चंद्रकांत पाटील, उत्तम तळेकर , मुख्यध्यापक संजय जांगनुरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…