कोल्हापूर : मुंबई आयआयटी येथे झालेल्या टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.एशिया लार्जेस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस्टिवल अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले होते. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा मिलाफ असलेल्या या रोबोटिक्स स्पर्धेत स्कूलच्या १९ विद्यार्थ्याची निवड झाली. या स्पर्धेत रोको रोबोसॉकर या प्रकारात संकल्प पाटील यांने …
टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत सिम्बॉलीकच्या विद्यार्थ्यांचे यश…