March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 69)

Uncategorized

प्रा. डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

By रोहित पास्ते
January 31, 2024
in :  Uncategorized
0
267

मलकापूर प्रतिनिधी प्रा. डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालय, पेरीड-मलकापूर येथे मा. प्राचार्य डॉ. टी.एन. घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शाहूवाडी यांचे कार्यालय आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २३/०१/२०२४ रोजी घोष वाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. घोष वाक्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, श्री गणेश प्रकाश पाटील …

Read More

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान…

By Kolhapuri Karbhar
January 30, 2024
in :  Uncategorized
0
628

डिजिटल मिडिया संपादक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर आज झाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यामध्ये युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते …

Read More

महाराष्ट्राच्या धवलक्रांतीमध्ये गोकुळचे फार मोठे योगदान – मा.नाम.अजितदादा पवारसो (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

By Kolhapuri Karbhar
January 30, 2024
in :  Uncategorized
0
857

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) संघाचा हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अद्यावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास, गोकुळच्या पेट्रोल पंपाचे भूमीपूजन व ‘गोकुळ श्री’ पुरस्कार वितरण व हिरक महोत्सवी वर्षानिमित्य प्राथमिक दूध संस्था भेटवस्तू वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नाम.अजितदादा पवारसो यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन …

Read More

‘गोकुळ’ने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधली.. -डॉ. संजय डी.पाटील (अध्यक्ष –डॉ.डी.वाय.पाटील ग्रुप )

By Kolhapuri Karbhar
January 28, 2024
in :  Uncategorized
0
69

कोल्हापूर: ता २८: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे रविवार दि.२८/०१/२०२४ इ.रोजी डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील यांनी सदिच्‍छा भेट दिली. त्यावेळी गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालकाच्या उपस्थितीत गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी बोलताना डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील म्हणाले कि गोकुळने अत्याधुनिक पद्धतीने …

Read More

राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू…

By Kolhapuri Karbhar
January 28, 2024
in :  Uncategorized
0
433

राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील गोरखनाथ शामराव पाटील (वय 61) या शेतकऱ्याचा झाडावरून पडल्यानं जागीच मृत्यू झाला.गोरखनाथ पाटील हे शनिवारी सकाळी बांधावरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वरचा मळा नावाच्या शेतात पत्नीसह गेले होते.दुपारी दीडच्या सुमारास फांदी तोडताना उंच झाडावरून तोल जाऊन ते खाली कोसळले. त्यांच्या पत्नीने आरडा ओरड करताच आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी गोरखनाथ यांना तातडीनं कसबा तारळे इथं रुग्णालयात दाखल केले. मात्र …

Read More

७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…

By Kolhapuri Karbhar
January 26, 2024
in :  Uncategorized
0
75

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी,कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक नंदकुमार ढेंगे यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले यावेळी संचालक सुजित मिणचेकर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध …

Read More

दूध वाढीसाठी जनावरांचे योग्य संगोपन, आहार व दुधाची गुणवत्ता या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे अंमल करावा – नविद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
January 25, 2024
in :  Uncategorized
0
810

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत दत्त सहकारी दूध संस्था मळगे खुर्द व श्रीराम सहकारी दूध संस्था मळगे खुर्द ता.कागल या संस्थेच्या दूध उत्पादकांनी के.डी.सी.सी. बँक व विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या ५० म्हैशी हरियाणा येथून खरेदी केलेल्या म्हैशींचे मळगे …

Read More

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा समृद्ध होतील – डॉ. टी. एम. चौगले

By Kolhapuri Karbhar
January 25, 2024
in :  Uncategorized
0
69

देशाच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस)मोठा वाटा आहे. सैनिक गिरगावमध्ये आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा व संस्कार अधिक समृद्ध होतील असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांनी व्यक्त केला. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्यावतीने दिनांक १५ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत सैनिक गिरगावमध्ये ७ …

Read More

सुभाष समुहाने सहकारातील आदर्श निर्माण करावा : संभाजीराजे

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
233

दूध संस्था स्थापन करून अल्पावधीतच यश मिळविलेल्या सुभाष सहकार समुहाने पतसंस्थेची स्थापना करून सहकारात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने काम करत असलेल्या या समुहाने सहकारात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन माजी खासदर श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले.वडणगे ता. करवीर येथे सुभाष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर सकट

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
63

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदीशिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सुदाम सकट ( शिरोळ ) यांची निवड करण्यात आली आहे . दरम्यान दिगंबर सकट यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला असून विविध संस्था व व्यक्तींनी सकट यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या …

Read More
1...686970...101Page 69 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
16 hours ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

16 hours ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved