June 18, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 83)

Uncategorized

हातकणंगले तालुक्यातील नरंदे ते खोची रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून पावणेदोन कोटींचा निधी मंजूर

By Kolhapuri Karbhar
November 27, 2023
in :  Uncategorized
0
81

हातकणंगले तालुक्यातील नरंदे ते खोची दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. रहदारीचा आणि सोयीचा मार्ग असल्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती. याची दखल घेत माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत या रस्त्यासाठी निधी देण्याविषयी पत्रव्यवहार केला होता. दुरुस्ती …

Read More

मा.सौ.श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

By Kolhapuri Karbhar
November 25, 2023
in :  Uncategorized
0
667

मा.सौ.श्रीमंत मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आज वंचित तावडे हॉटेल येथील गोर गरीब मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला तसेच त्या मुलांना बिस्कीट चॉकलेट आणि केक खाऊ म्हणून राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य कडून वाटप करण्यात आले या वेळी राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशिद सय्यद,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा …

Read More

कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी ना हरकत दाखला त्वरित द्यावा – माजी आमदार अमल महाडिक यांची महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
November 24, 2023
in :  Uncategorized
0
233

कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशा आशयाची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मा.नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम उपस्थित होते. …

Read More

संभाव्य दुष्काळाचे सावट ओळखून जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
November 21, 2023
in :  Uncategorized
0
276

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जलसंपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यालाही दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. राजाराम कारखान्याने गतवर्षी राबवलेले ओढा पुनरुज्जीवनासारखे कार्यक्रम जिल्हाभर राबवावेत. जलयुक्त शिवार योजनेतून ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे करावीत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे पत्राद्वारे केली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत महाडिक …

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार शित्तूर वारुण

By रोहित पास्ते
November 20, 2023
in :  Uncategorized
0
165

मलकापूर प्रतिनिधी तालुका शाहूवाडी येथील शित्तुर वारून पैकी तळीचा वाडा येथे घराशेजारी जनावरे चरण्यासाठी गेलेल्या सारिका, तिच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले.या वर्षातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, ही घटना आज सकाळी दिनांक २०/११/२०२३ रोजी घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सारिका बबन गावडे वय वर्ष ९ व तिची आई गंगाबाई गावडे तिच्यासोबत घराच्या शेजारी जनावरे …

Read More

दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले – जयश्री देसाई (अप्पर पोलीस अधिक्षक, कोल्‍हापूर)

By Kolhapuri Karbhar
November 18, 2023
in :  Uncategorized
0
348

                                                                                          – कोल्‍हापूरःता.१८. ग्रामीण भागाचा सहकारामुळे विकास झाला असून या विकासामध्‍ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे. दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले असून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे. असे प्रतिपादन  कोल्हापूरच्या अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांनी ७० व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त आयोजित मेळाव्‍यामध्‍ये केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि महिलांचे …

Read More

मलकापूर आयसीटीसीच्या वतीने बालकांना दिवाळी भेट

By रोहित पास्ते
November 13, 2023
in :  Uncategorized
0
141

मलकापूर प्रतिनिधी: एच.आय.व्ही. संसर्गितांचे प्रमाण कमी येत असले तरी या आधी संसर्गित झालेल्या बालके मोठी होऊ लागली आहेत. समाजाकडून शंकेच्या नजरेने पाहिले जाते. बऱ्याच मुलांचे माता पिता नाहीत. अशा परिस्थितीत या मुलांची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून, समाजातील काही घटक धडपडत असतात हे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार मलकापूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश पाटील यांनी काढले. आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मलकापूर व …

Read More

राशिवडेच्या न्यू हायस्कूल ने जपली सामाजिक बांधिलकी.

By Kolhapuri Karbhar
November 13, 2023
in :  Uncategorized
0
152

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड. राशिवडे येथील न्यू हायस्कूल राशिवडे या माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या गोरगरीब गोपाळ समाज तसेच शेती कामासाठी लागणारी विविध अवजारे तयार करणारे लोहार समाजाच्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी सुगंधी तेल ,मोती साबण तसेच फराळाचे पॅकेट्स देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम केले. या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. अतुल …

Read More

शाहूवाडी येथेल ४ दुकानांना लागलेल्या आगीत सुमारे ७० लाख रुपयाचे नुकसान

By रोहित पास्ते
November 13, 2023
in :  Uncategorized
0
626

मलकापूर प्रतिनिधी  शाहूवाडी येथेल कोर्ट रोड जवळील महालक्ष्मी ऑईल टेडर्स या दुकानाला लागलेल्या आकस्मित आगीत, शेजारी असलेल्या दुचाकी गॅरेज व इतर २ दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे ७० लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. या आगीत ३ दुकाने भस्मसात झाली.   घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, शाहूवाडी येथे कोर्ट रोड जवळील महालक्ष्मी टेडर्स नावाने …

Read More

राशिवडेतील गाडगेबाबा सेवा मंडळाने गोड केली उपेक्षितांची दिवाळी.

By Kolhapuri Karbhar
November 12, 2023
in :  Uncategorized
0
299

राशिवडे प्रतिनिधी :- कृष्णा लाड. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री संत गाडगेबाबा सेवा मंडळ राशिवडे बु यांच्या वतीने शेंन्डापार्क येथील कुष्टरोग रूग्णानां दिवाळीचा फराळ, साबण, तेल, टाॕवेल, पाण्याच्या बाॕटल वाटप करण्यात आले. उपेक्षितांना ही दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी या सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रम संपल्या नंतर एका जेष्ठ रूग्णाने बोलतानां माझ्या कुटुंबातील कोणीही आम्हाला भेटायला …

Read More
1...828384...104Page 83 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
6 days ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
6 days ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
1 week ago

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

6 days ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

6 days ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

1 week ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

1 week ago
0

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved