मलकापूर प्रतिनिधी घुंगूर तालुका शाहूवाडी येथे युवा फ्रेंडस च्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या निमीत्ताने सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, माजी सरपंच बाजीराव सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत विठ्ठल रुक्मिणी गट घुंगूरवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, हिरकणी ग्रुपने दुसरा क्रमांक, राधाकृष्ण आणि वक्रतुंड ग्रुप मध्ये तिसरा क्रमांक विभागून दिला.या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थितीत संजय खोत ग्रामपंचायत सदस्य घुंगूर, सरपंच …
युवा फ्रेंड्स तर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा