Home Uncategorized श्री सुरेश बापूसो पाटील (आप्पा) अंबप वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबप या संस्थेकडून 5000 रुपये शेअर्स पूर्ण असलेल्या सभासदांना संस्थेमार्फत एक लिटर जेमिनीचे गोडेतेल भेट देण्यात आले..

श्री सुरेश बापूसो पाटील (आप्पा) अंबप वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबप या संस्थेकडून 5000 रुपये शेअर्स पूर्ण असलेल्या सभासदांना संस्थेमार्फत एक लिटर जेमिनीचे गोडेतेल भेट देण्यात आले..

4 second read
0
0
176

श्री सुरेश बापूसो पाटील (आप्पा) अंबप वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबप या संस्थेकडून दिपावली सणानिमित्त ज्या सभासदांचे 5000 रुपये शेअर्स पूर्ण आहेत अशा सभासदांना संस्थेमार्फत एक लिटर जेमिनीचे गोडेतेल भेट देण्यात आले* .

यावेळी उपस्थित श्री.बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूह अध्यक्ष ॲड.राजवर्धन पाटील (साहेब) संस्थेचे चेअरमन सोमराज पाटील (ग्राम पंचायत सदस्य), व्हाईस चेअरमन पी.एस.लोकरे (सर), जनार्दन कापसे, ज्ञानदेव डोंगरे , सुदाम पाटील , भीमराव वाघमोडे , आनंदराव पाटील, प्रमोद शिंदे , हिंदुराव कांबळे , पोपट जाधव , आशुतोष उंडे , शिवाजी वाघमोडे , स्वरुप कार्वेकर , महादेव माळी , उपस्थित होते..

हातकणंगले तालुका प्रतिनिधी किशोर जासूद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…