ऐतिहासिक शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याकरिता गठित करण्यात येणाऱ्या समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची व उपाध्यक्षपदी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठांच्या वतीने आयोजित केलेल्या गडकोट मोहीम सांगता समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्या संदर्भात चर्चा करणार असल्याची …
शिरोळच्या छ.शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड.