April 28, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 62)

Uncategorized

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड…

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
105

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष स्थापने पासून पक्षाशी एकनिष्ठ असणारे गेली 17 वर्ष पक्षाचे काम जोमाने करणारे राधानगरी सारख्या दुर्गम भागात शाखांचा विस्तार करून, राजसाहेबांचे विचार तळागाळात पोचवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करणेत आली. निवडीचे पत्र वरिष्ठ पक्ष संघटक बाळासाहेब शेडगे, जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे, …

Read More

स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहिर…डॉ.राजेंद्रसिंह राणा, भास्करराव पेरे-पाटील , पै अमृता पुजारी यांना पुरस्कार जाहीर…

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
132

 शिरोळ : शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक स्व डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षीच्या स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभुषण पुरस्कारासाठी जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, समाजकार्य पुरस्कारासाठी ग्राम विकास क्षेत्रातील नेतृत्व भास्करराव पेरे-पाटील तसेच क्रीडा क्षेत्रातील युवा प्रेरणा पुरस्कारासाठी महाराष्ट्र …

Read More

खा. मानेंनी मंजूर केलेला निधी व विकास कामांबद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न…

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
1,357

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवाराकडून विकास कामांबद्दल मतदारसंघात संपर्क दौरा व प्रचार सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खा. धैर्यशील माने यांनी आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये हातकणंगले मतदार संघासाठी एकूण 8200 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. त्यांनी मंजूर केलेला निधी व केलेली कामे याची माहिती असलेले डिजिटल बोर्ड संपूर्ण मतदारसंघातील गावोगावी लावण्यात आले आहेत, सोबतच …

Read More

शिरोळच्या जनतेला युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांचे विनम्र आवाहन…

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
79

शिरोळ : शिरोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेचा वानवा झाला आहे. शहरवासीयांच्या मिळकतीवर आकारल्या जाणाऱ्या करावर लावले जाणारे व्याज आणि दंड या दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहेत.शहर विकास आराखड्याच्या दृष्टीने कोणत्या जमीनी आरक्षित केल्या जाणार ? याबाबत नागरीकामध्ये संभ्रमावस्था आहे. त्यासाठी एकसंघ होऊन दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. शहरात पाणीपुरवठ्याची यंत्रणा विस्कळीत होऊन नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. पिण्याच्या …

Read More

केवळ राजकारणासाठी चारची वार्ड रचना नको , सर्वंकष चर्चा करून निर्णय घ्या  – आमदार सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
March 4, 2024
in :  Uncategorized
0
80

महानगरपालिकांमध्ये प्रभाग सदस्य संख्या 3 वरून 4 करण्याविषयीचे महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक – 2024 हे प्रशासकीयदृष्ट्या अव्यवहार्य आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसून नगरपालिका-महानगरपालिकांचे नुकसान होणार आहे. तसेच जनतेच्या समस्या सोडविण्याचे दायित्व नेमके कोणाचे हा प्रश्न उपस्थित होऊन सामान्य जनतेला त्रास होणार आहे . त्यामुळे हे विधेयक घाई-गडबडीत मंजूर न करता सर्वंकष चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, केवळ राजकारणासाठी चारची वार्ड …

Read More

कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव व उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची निवड…

By Kolhapuri Karbhar
March 4, 2024
in :  Uncategorized
0
99

कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी राजन भारत सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मुख्य लिपिक व्ही. एम. तोडकर होते. कोल्हापूर उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या सन २०२३-२४ ते २०२४-२०२५ या सालाकरीता पदाधिकारी निवडी आज झाल्या. यावेळी अध्यक्षपदी आमदार जयश्री …

Read More

वाशी पंचक्रोशीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

By Kolhapuri Karbhar
March 3, 2024
in :  Uncategorized
0
363

राशीवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड. वाशी पंचक्रोशीतील नंदवाळ,पिरवाडी, शेळकेवाडीसह इतर गावात पाच वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम नियंत्रण महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी,’पोलिओवर विजय दरवेळी,हे घोषवाक्य घेऊन संपूर्ण राज्यात पल्स पोलिओ मोहीम राबवली गेली. यासाठी आरोग्य विभागाकडून पल्स पोलिओची लस घेण्याच्या आवाहनातुन कित्येक दिवस प्रबोधन चालू होते. …

Read More

माझ्या माध्यमातून झालेली 5 कोटींची कामे अमल महाडिकांमुळेच – आमदार महादेव जानकर

By Kolhapuri Karbhar
March 2, 2024
in :  Uncategorized
0
569

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 71, 73,74,80 आणि 81 या प्रभागांमध्ये विधान परिषद सदस्य आमदार महादेव जानकर यांच्या शिफारसीतून प्राप्त झालेल्या विशेष निधीतून तब्बल पाच कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत. माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज आमदार महादेव जानकर, माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक …

Read More

दूध उत्पादकांच्या आर्थिक उत्कर्षा मध्ये गोकुळचे मोठे योगदान..! -प्रशांत मोहोडआयुक्त, राज्य दुग्ध व्यवसाय

By Kolhapuri Karbhar
March 1, 2024
in :  Uncategorized
0
510

राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघास गुरुवार दि.२९/०२/२०२४ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्‍यात आला. प्रशांत मोहोड म्हणाले कि, गोकुळ हा दुग्ध व्यवसायातील आग्रगण्य संस्था असून गोकुळने आपल्या गुणवतेच्या व उत्कृष्ट व्यवस्थापनेच्या जोरावरती मोठी …

Read More

हातकणंगले लोकसभा मतदार संघात पुन्हा मानेंविरुद्ध शेट्टींची लढत होण्याची शक्यता अधिक…

By Kolhapuri Karbhar
March 1, 2024
in :  Uncategorized
0
748

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. चिन्ह व पक्ष कोणतेही असले तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्याचे खासदार धैर्यशील माने यांच्याविरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये लढत होण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता सर्वच आजी माजी नेत्यांची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान अद्यापही राजू शेट्टी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील याची स्पष्टता दिसून आली …

Read More
1...616263...102Page 62 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
1 week ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

1 week ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved