महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आज अभिषेक अरुण डोंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.. राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या कडून डोंगळे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. अभिषेक डोंगळे यांनी राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी काम करत असताना पक्ष संघटना पातळीवर केलेली निरनिराळी कामे केली. त्यांची काम करण्याची पद्धत, तसेच युवकांचे आणि …
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक डोंगळे यांची नियुक्ती..