राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचार्यांचे ६ महिन्याचे मानधन थकित होते. याबाबत आशा सेविकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधून, खासदार महाडिक यांनी थकित मानधन तातडीने देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार आशा सेविकांना थकित मानधन मिळाले आहे. त्याबद्दल आशा सेविकांनी खासदार महाडिक यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. आशा सेविकांचे निवृत्तीचे …
६ महिन्यांचे थकित मानधन देण्यासाठी पाठपुरावा करणार्या खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रतीे आशा सेविकांकडून कृतज्ञता व्यक्त, आशा सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याची मागणी