March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 50)

Uncategorized

श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

By रोहित पास्ते
August 17, 2024
in :  Uncategorized
0
123

मलकापूर प्रतिनिधी: श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर – मलकापूर , ता. शाहूवाडी, जि.कोल्हापूर, येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मलकापूर नगरीतील विद्यार्थिनी कुमारी नम्रता प्रवीण पाटील हिच्या हस्ते करण्यात आले. कुमारी नम्रता हिने अलीकडेच IBPS मार्फत घेण्यात आलेल्या बँकिंग स्पर्धा परीक्षेत आयडीबीआय बँक ज्युनि. …

Read More

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील निर्णायक घटना म्हणजे ९ ऑगस्ट क्रांती दिन -प्राचार्य डॉ. जे.एस. इंगळे

By रोहित पास्ते
August 17, 2024
in :  Uncategorized
0
102

मलकापूर: ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी जीवाची तमा न बाळगता महात्मा गांधी, पंडित नेहरू व मौलाना नाआजाद आदि नेतृत्वाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलन दरम्यान भारत छोडो आंदोलनाची पायाभरणी करण्यात आली. या वेळी गांधीजींनी करेंगे या मरेंगे चा नारा दिला. खऱ्या अर्थाने या आंदोलनाने भारतीय जनतेला एकत्र आणले व स्वातंत्र्याच्या लढ्यात नवचैतन्य निर्माण केले. देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी हजारो …

Read More

वैभव भालेकर सेट परीक्षेत उत्तीर्ण

By रोहित पास्ते
August 17, 2024
in :  Uncategorized
0
152

मलकापूर: मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी वैभव दत्तात्रय भालेकर महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकतेच उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. एस .के. खोत, प्रा. डॉ. चंद्रकांत गिरी व प्रा.सुशील हुपरीकर तसेच प्रा. डॉ.रमेश खबाले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . श्री वैभव भालेकर यांचे …

Read More

प्रा. स्वप्नाली लाड सेट परीक्षेत उत्तीर्ण

By रोहित पास्ते
August 17, 2024
in :  Uncategorized
0
346

मलकापूर: मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापिका स्वप्नाली लाड महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोषकुमार पोरे व प्रा. के. व्ही. करे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . प्राध्यापिका स्वप्नाली लाड यांचे अनेक संशोधन लेख …

Read More

प्रा. विजय रानमाळे सेट परीक्षेत उत्तीर्ण

By रोहित पास्ते
August 17, 2024
in :  Uncategorized
0
69

मलकापूर: मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.विजय रानमाळे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकतेच उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोषकुमार पोरे व प्रा. के. व्ही. करे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . प्रा. विजय रानमाळे यांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित …

Read More

कु.मृण्मयी पोरे सेट परीक्षेत उत्तीर्ण

By रोहित पास्ते
August 17, 2024
in :  Uncategorized
0
59

मलकापूर: मलकापूर- पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ.एन.डी. महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनीं कु.मृण्मयी संतोष कुमार पोरे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत( सेट) नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. जे.एस. इंगळे तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोषकुमार पोरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले . कु.मृण्मयी पोरेयांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक …

Read More

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याद्वारे शहराच्या पर्यटनवाढीला चालना देवू : श्री.राजेश क्षीरसागर पापाची तिकटी येथील लक्ष्मी गल्ली व दत्त गल्ली अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

By Kolhapuri Karbhar
August 16, 2024
in :  Uncategorized
0
130

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे देशातील ५१ शक्तीपिठापैकी एक प्रमुख पीठ आहे. या मंदिरास दरवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनाकरिता देश परदेशातून येत असतात. महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या जागृत असणाऱ्या या मंदिरात नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कालावधीत सुमारे २५ लाखापेक्षा अधिक भाविक देशभरातून दर्शनाकरीता येतात. आई अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या स्थानिक नागरिकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी पर्यटनात वाढ होणे गरजेचे आहे. कोट्यावधी …

Read More

७८ वा भारतीय स्‍वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा…

By Kolhapuri Karbhar
August 15, 2024
in :  Uncategorized
0
54

कोल्‍हापूर: ७८ वा भारतीय स्‍वातंत्र्य दिनानिमीत्‍य गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना स्‍वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गोकुळ प्रकल्‍पाबरोबरच ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्‍वजारोहन संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्‍ते करण्यात आले. तसेच …

Read More

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत द्यावी – जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांची मागणी

By Kolhapuri Karbhar
August 13, 2024
in :  Uncategorized
0
52

शिरोळ तालुका यंदा आलेल्या महापुराने त्रस्त झाला आहे. या महापुराचा फटका पुर क्षेत्रातील अनेक गावांना बसला आहे. शिरोळ तालुक्यात काही दुर्घटना घडल्याने नागरिकांना जीवाला मुकावे लागले आहे. यामुळे शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील व शिरोळ तालुका काँग्रेसचे नेते …

Read More

कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाच्या कामास तातडीने सुरवात करा : मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

By Kolhapuri Karbhar
August 12, 2024
in :  Uncategorized
0
355

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून पूर नियंत्रणासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होऊन कामास सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त होईपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळ कडे उपलब्ध असणाऱ्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्यास मान्यता द्यावी व बँकेचा निधी प्राप्त होता सदरची रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाला रेट्रो ऍक्टिव्ह फायनान्सिंगद्वारे परत करता …

Read More
1...495051...101Page 50 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved