June 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 25)

Uncategorized

देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

By Kolhapuri Karbhar
July 17, 2025
in :  Uncategorized
0
99

Oplus_16908288 कोल्हापूर, दि. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकासित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतक-यांशी …

Read More

पन्हाळा पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या तीघांना घेतले ताब्यात

By Kolhapuri Karbhar
July 17, 2025
in :  Uncategorized
0
68

पन्हाळा तालुक्यातीलपोर्ले येथील पोर्ले ते निटवडे रोडवर एका विकास सेवा संस्थेच्या समोर रहदारीच्या रस्त्यालगत गांजा सेवन करताना १) तेजस उत्तम कांबळे वय २४, २) पृथ्वीराज गुरूदास चोपडे वय १९, ३) आदित्य आनंदा बुचडे. वय-२१ तिघेही रा. पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर या तीन मजुरांना पन्हाळा पोलीसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई सपोनी संजय बोंबले,पीएसआय कोंडुभैरी,पोलीस हवालदार वायदंडे व पोलीस शिपाई निलेश पडवळ …

Read More

आजरा तहसिल कार्यालयात 21 जुलैला लोकशाही दिनाचे आयोजन

By Kolhapuri Karbhar
July 17, 2025
in :  Uncategorized
0
60

कोल्हापूर, दि. 17: प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय आजरा येथे तहसिलदार लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारीबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन आजरा …

Read More

नवीन प्रणालीमुळे पोस्ट ऑफीसमधील सार्वजनिक व्यवहार 21 जुलै रोजी बंद

By Kolhapuri Karbhar
July 17, 2025
in :  Uncategorized
0
54

कोल्हापूर, कोल्हापूर प्रधान डाकघर अंतर्गत येणाऱ्या 44 पोस्ट ऑफिसमध्ये दि. 22 जुलै 2025 रोजी IT 2.0 अंतर्गत नवीन प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. ज्याचा उद्देश स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यासाठी तयार पोस्टल सुविधा प्रदान करणे हा आहे. या प्रगत डिजिटल सिस्टिममध्ये सुरक्षित बदल करण्यासाठी दि. 21 जुलै रोजी एक नियोजित डाउनटाईम शेड्यूल करण्यात येत आहे. त्यामुळे 21 जुलै रोजी जिल्ह्यातील 44 …

Read More

प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा

By Kolhapuri Karbhar
July 17, 2025
in :  Uncategorized
0
96

इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळात प्राडाच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाओलो टिव्हरॉन, पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनिएल कोंटू, बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली उपस्थित होते. या भेटीदरम्यान जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष …

Read More

प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा….

By Kolhapuri Karbhar
July 17, 2025
in :  Uncategorized
0
43

KK News प्रतिनिधी सचिन वरेकर इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळात प्राडाच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाओलो टिव्हरॉन, पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनिएल कोंटू, बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली उपस्थित होते. या भेटीदरम्यान जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ …

Read More

६ महिन्यांचे थकित मानधन देण्यासाठी पाठपुरावा करणार्‍या खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रतीे आशा सेविकांकडून कृतज्ञता व्यक्त, आशा सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याची मागणी

By Kolhapuri Karbhar
July 12, 2025
in :  Uncategorized
0
119

राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचार्‍यांचे ६ महिन्याचे मानधन थकित होते. याबाबत आशा सेविकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधून, खासदार महाडिक यांनी थकित मानधन तातडीने देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार आशा सेविकांना थकित मानधन मिळाले आहे. त्याबद्दल आशा सेविकांनी खासदार महाडिक यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. आशा सेविकांचे निवृत्तीचे …

Read More

निराधाराला मिळाला ; मायेचा आधार…. शिरटी येथील भंडारे कुटुंबियांनी घेतली ईशानच्या पालनपोषणाची जबाबदारी

By Kolhapuri Karbhar
July 11, 2025
in :  Uncategorized
0
190

शिरोळ : प्रतिनिधी आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यानंतर आपल्या बायकोच्या अचानक निघून जाण्याने टेन्शनमुळे वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.आणि इवलासा केवळ ११ महिन्यांच्या ईशान आई वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला.त्याला सोडून आई-वडील या जगातून कायमचे निघून गेले.त्यामुळे चिमुकल्या *ईशानचा* सांभाळ कसा करायचा,त्याला आईवडिलांचे प्रेम कोण देणार ? हा विचार करून आजीनेही आपल्या …

Read More

युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी गुजरात येथील गिरनार पर्वत केला सर; गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या उदंड आयुष्यासाठी केली प्रार्थना…

By Kolhapuri Karbhar
July 10, 2025
in :  Uncategorized
0
95

युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्त आज गुजरात मधील गिरनार पर्वत सर करत श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन, आपल्या आई वडील म्हणजेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि सौ वैशाली क्षीरसागर यांना उदंड आयुष्य, यश लाभावे तसेच त्यांच्या हातून होत असलेले जनसेवेचे व्रत असेच अखंड चालू राहावे, यासाठी प्रार्थना केली..युवा सेनेतील पदाधिकारी आणि …

Read More

आमदार राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने युवासेनेच्यावतीने सत्कार…

By Kolhapuri Karbhar
July 10, 2025
in :  Uncategorized
0
77

आज देशभरात व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून येत आहे. आपल्या जीवनातील दिशादर्शक असणाऱ्या गुरुचा सन्मान करण्यासाठी आणि गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांचा गुरु पौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात आला. राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना प्रत्येक युवा सैनिकाला समाजासाठी लढण्याची प्रेरणा …

Read More
1...242526...104Page 25 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
3 days ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
2 weeks ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
2 weeks ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

3 days ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

2 weeks ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

2 weeks ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

2 weeks ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved