जयसिंगपूर : प्रतिनिधीनाट्य शुभांगीच्या माध्यमातून जयसिंगपूर शहराला कला संस्कृती लाभले आहे. नाट्य शुभांगी ने कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दर्जेदार कलाकार बनवले आहेत. गेल्या 50 वर्षापासून जयसिंगपूरचा सांस्कृतिक वारसा देशभर नेण्याचे काम नाट्य शुभांगीने केले आहे. भविष्यात नाट्य शुभांगीच्या माध्यमातून अधिकाधिक कलाकार घडवून जयसिंगपूर शहराचे नाव कलाक्षेत्रात अग्रभागी रहावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील …
नाट्य शुभांगीने कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर