शिरोळ : प्रतिनिधीद खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि. बाबेन, बारडोली, जिल्हा सुरत (गुजरात)च्या संचालक व अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. कारखान्याने शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी जमीन क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचे कौतुक केले.संचालक सुरेशभाई एस. पटेल, संचालक प्रवीणभाई पटेल, कार्यकारी संचालक हेमप्रकाश सिंग, मुख्य इंजिनिअर राकेशभाई पटेल, …
गुजरातच्या द खेडूत कारखान्याच्या शिष्टमंडळाची शिरोळच्या श्री दत्तला सदिच्छा भेट ; जमीन क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचे शिष्टमंडळाने केले कौतुक