मिलिंद कांबळे (राधानगरी प्रतिनिधी) 2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार या आरक्षण जाहीर करण्यात आले. राधानगरी तालुक्यातील एकूण 98 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सोमवारी पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख नायक ,तहसीलदार बिपिन लोकरे, महसूल सहाय्यक प्रीतम हिंगमिरे …
राधानगरी तालुक्यातील 98 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर