महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरुनगर,पुणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असलेला ‘पद्मश्री नामदेव ढसाळ विशेष काव्य पुरस्कार’ हा प्रा.चंद्रशेखर कांबळे ( राधानगरी) यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या दिर्घ कविता संग्रहाला जाहिर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यानी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली असून शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह,रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कांबळे हे येथील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक …
‘पद्मश्री नामदेव ढसाळ विशेष काव्य पुरस्कार’ हा प्रा.चंद्रशेखर कांबळे ( राधानगरी) यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या दिर्घ कविता संग्रहाला जाहिर….