सरवडे, तालुका राधानगरी जि.प.मतदार संघात कार्यसम्राट प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांच्या विकास निधीतून सरवडे येथील गणेश मंदिर ते मालवे फाटा रस्ता, विठ्ठलाई मंदिरासाठी सामाजिक सभागृह, व सुशोभीकरण, गावांतर्गत रस्ते, नवीन बालवाडी, कन्या विद्या मंदिर खोली बांधणी.इ. विविध विकासकामासाठी सुमारे 3 कोटी 31 लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ विठ्ठलरावजी खराटे मा. व्हाईस चेअरमन बिद्री साखर कारखाना, …
सरवडे ता. राधानगरी जि. प.मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम…