Home Uncategorized इचलकरंजी शहरात डोक्यात दगड घालून युवकाची निर्घृण हत्या

इचलकरंजी शहरात डोक्यात दगड घालून युवकाची निर्घृण हत्या

2 second read
0
0
2,961


इचलकरंजी : प्रतिनिधी कुणाल कांबळे
इचलकरंजी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये कत्तलखान्या जवळ असणाऱ्या कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये एका युवकाची दगडाने ठेचून निघुण हत्या करण्यात आली आहे. याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच घटनास्थळी गावभाग पोलीस व डीवायएसपी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी करून तपासाची पथके रवाना केली आहेत. अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…