June 22, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 42)

Uncategorized

समरजीत घाटगेंनी शक्तिपीठची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास निवडणुकीतून माघार घेतो

By Kolhapuri Karbhar
November 14, 2024
in :  Uncategorized
0
58

सिद्धनेर्ली, दि. १२:शक्तिपीठ महामार्गाच्या रूपाने शेतकऱ्यांवर भूमीहीन होण्याचे संकट ओढवले होते. शेतकऱ्यांमधील उद्रेक आणि संतप्त भावना लक्षात घेऊन सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना काढून घेतली. ही अधिसूचना खोटी आणि फसवी असल्याचा अपप्रचार समरजीत घाटगे करीत आहेत. त्यांनी ती अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास अजूनही निवडणुकीतून माघार घेतो.या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सातव्यांदा निवडणूक लढवत आहोत. डबल …

Read More

महायुती सरकारला सत्तेवरून खाली खेचा : आमदार बाळासाहेब थोरात गणपतराव पाटील यांना साथ देण्याचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 14, 2024
in :  Uncategorized
0
123

शिरोळ : प्रतिनिधी जयसिंगपूर शहरातील वडार समाजाला पुर्वी हाताने दगड फोडण्याची शासनाकडून परवानगी होती. पण महाविकास आघाडीच्या सत्ता काळात मी महसुल मंत्री असताना हाताने दगडाने फोडण्याची अट शिथिल करून ब्लास्टिंगने दगड उत्खननासाठी परवानगी देवून वडार समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. भविष्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून वडार समाजाचे प्रलंबित विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेवू त्यासाठी सर्वांनीच शिरोळ …

Read More

पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना मत हीच कै. गणपतराव फराकटे तात्यांना श्रद्धांजली…..!

By Kolhapuri Karbhar
November 13, 2024
in :  Uncategorized
0
45

बोरवडे, दि. १३:स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे- तात्या यांनी लोकनेते पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची पाठराखण संपूर्ण आयुष्यभर केली. पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना मत हीच स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे – तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे यांनी केले. ज्याप्रमाणे कै. तात्यांचे अगदी आबालवृद्धांपर्यंत घरोघरी ऋणानुबंध होते, त्याचप्रमाणे मंत्री श्री. मुश्रीफ यांचेही घरोघरी ऋणानुबंध आहेत, असेही …

Read More

स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील

By Kolhapuri Karbhar
November 13, 2024
in :  Uncategorized
0
43

महाडिकांनी महिलांची व्यवस्था करण्याची भाषा वापरली. मात्र या निवडणुकीत स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केली. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कणेरीवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.खोत पुढे म्हणाले, महाडिकांनी घरात खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे असताना कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे जनतेने 2019 ला अमल महाडिकांना पराभूत …

Read More

गणपतराव पाटील यांना स्व. सा. रे. पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून एक वेळ संधी द्या; खासदार विशाल पाटील यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 13, 2024
in :  Uncategorized
0
72

शिरोळ : प्रतिनिधीस्व. सा. रे. पाटील यांनी राजकारणाबरोबरच कारखाना, विविध संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठे काम केले. पुरोगामी चळवळीला साथ देण्याचेही त्यांनी काम केले. कर्तृत्ववान माणसाचा वारसदार होणे हे अतिशय अवघड असते, पण गणपतराव पाटील यांनी सा. रे. पाटील यांच्या विचारांचा वारसा सुरूच ठेवला आहे. गणपतराव पाटील यांना सा. रे. पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून बघायचे असेल तर सर्व मतदारांनी त्यांना …

Read More

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा

By Kolhapuri Karbhar
November 13, 2024
in :  Uncategorized
0
42

सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्यारूपाने आपल्या सर्वाना सुशील, सुसंस्कृत आणि सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व लाभले आहे. नेहमीच महिलांचा सन्मान राखणारे, त्यांचा आदर करणारे आ. ऋतुराज पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले. आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.मधुरिमाराजे छत्रपती …

Read More

स्वाभिमानी कोल्हापूरकर महिलांच्या अपमानाचा बदला घेणार : कॉ.सतीशचंद्र कांबळे

By Kolhapuri Karbhar
November 13, 2024
in :  Uncategorized
0
37

कोल्हापूरभाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी दादागिरीची भाषा वापरली. त्यांची व्यवस्था लावण्याची भाषा केली. मात्र स्वाभिमानी कोल्हापूरकर महाडिकांकडून महिलांचा झालेल्या अपमानाचा बदला घेऊन त्यांचीच व्यवस्था करतील अशा इशारा कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी दिला. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ टेंबलाईवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमख उपस्थिती होती.कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे पुढे म्हणाले, पाच वर्षात मतदारसंघात …

Read More

प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान- आ.ऋतुराज पाटील

By Kolhapuri Karbhar
November 13, 2024
in :  Uncategorized
0
35

कोल्हापूर,: गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या दौलतनगर, शाहूनगर, लक्षतीर्थ वसाहतसह दक्षिण मतदारसंघातील अनेक कुटुंबाना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे. उर्वरित नागरीकांच्या प्रॉपर्टी कार्डसाठीही यापुढील काळात पाठपुरावा करू अशी ग्वाही आ.ऋतुराज पाटील यांनी दिली. दौलतनगर, प्रतिभानगर, शाहूनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान ते बोलत होते.आ.पाटील पुढे म्हणाले, दौलत नगर, शाहूनगर, प्रतिभानगर परिसराने मला नेहमीच प्रेम आणि आशीर्वाद …

Read More

भाजपाला मातीत गाडायला आणि गणपतराव पाटील यांना विधानसभेत धाडायला मतदान करा

By Kolhapuri Karbhar
November 12, 2024
in :  Uncategorized
0
62

शिरोळ : प्रतिनिधीजनसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असून ग्रॅज्युएट वडापाववाला आणि एम. बी. ए. चायवाला अशी बेरोजगारांची अवस्था झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे घोटाळे आणि षडयंत्र सर्व जनतेला माहित आहे. महिलांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या, पाठिंबा घेणाऱ्याचा चेहरा एक आणि रुप दुसरे असून यड्रावकरांना पाडायचे काम करा. यड्रावकरांना मत म्हणजे भाजपाला मत आहे. त्यामुळे भाजपाला मातीत गाडायला आणि …

Read More

खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर कारवाई करा, भाजप महिला मोर्चाची मागणी

By Kolhapuri Karbhar
November 12, 2024
in :  Uncategorized
0
153

खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर पोलिस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांना देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.भारतीय …

Read More
1...414243...104Page 42 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
3 days ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
1 week ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
2 weeks ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

3 days ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

1 week ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

2 weeks ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

2 weeks ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved