Home Uncategorized हुपरीत झालेल्या अपघातानंतर आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांची तातडीची बैठक.

हुपरीत झालेल्या अपघातानंतर आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांची तातडीची बैठक.

3 second read
0
1
90

हातकणंगले तालुक्यातील हुपरीत बुधवारी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता .यानंतर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी तात्काळ प्रशासनासोबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण , पार्किंग वाहनधारकांना शिस्त आणि परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत अशा सूचना यावेळी आमदार अशोकराव माने यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या . या बैठकीला हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे , मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह हुपरी मधील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

या बैठकीला हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे , मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह हुपरी मधील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…