जयसिंगपूर : प्रतिनिधी दि. २८ सप्टेंबर रोजी निळ्या वादळाच्या साक्षीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा सर्वांना सोबत घेऊन अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची तयारी करण्यासंदर्भात माजी नगरसेवक, आंबेडकरवादी संघटनांचे शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व भीमसैनिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत …
जयसिंगपुर शहरात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न होणार : संजय पाटील यड्रावकर ; २८ सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा