22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापुरातही हा सोहळा साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांनीही अभिनव संकल्पना राबवली आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळच्या नदीकाठावर चित्र व शिल्पकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या …
22 जानेवारी ला राजाराम बंधाऱ्याजवळ होणार दीपोत्सव आणि पंचगंगेची महाआरती; माजी आमदार अमल महाडिक,शौमिका महाडिक यांचा पुढाकार