कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते संघाच्या महिला कर्मचाऱ्यांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ आणि दूध उत्पादक महिला यांच्यातील नाते अतुट आहे. समाज आणि सहकारी दुग्ध व्यवसायाच्या ख-या-खु-या भागीदार दूध उत्पादक …
महिलाच सामाजिक विकासाच्या ख-या-खु-या भागीदार – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)