Home Uncategorized तुम्हाला कोणाला पाडायचं त्याला पाडा ! मनोज जरांगे-पाटील

तुम्हाला कोणाला पाडायचं त्याला पाडा ! मनोज जरांगे-पाटील

5 second read
0
0
281

31 मार्च 2024

कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी गावागावांतून आलेल्या अहवालाचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला आहे. अपेक्षित अहवाल आलेली नाहीत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देऊन मी समाजाला वेठीस धरणार नाही. त्याचबरोबर मी लोकसभा निवडणूकीत अपेक्षा उमेदवार उभे करणार नाही व कोणाला पाठिंबा ही देणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे.

सगेसोय-यांची अंमलबजावणी करण्यासह आरक्षणाच्या मागणीबाबत जो उमेदवार काम करेल त्याला मतदान करा व तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.


लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही असे जरांगे म्हणाले.


के के न्यूज प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

दुग्धतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियनडेअरी असोसिएशनचे…