Home Uncategorized साक्षी शहा एमबीबीएस उत्तीर्ण

साक्षी शहा एमबीबीएस उत्तीर्ण

4 second read
0
1
443

मलकापूर प्रतिनिधी:

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर मध्ये २०२३-२०२४ मध्ये झालेल्या एमबीबीएस परीक्षेमध्ये साक्षी सचिन शहा गुजर ही एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण झाली.मलकापूरची सुपुत्री साक्षी रा. कोल्हापूर हिने शिक्षक व आई-वडील यांच्या मार्गदर्शनाखाली एमबीबीएस मध्ये चांगले यश संपादन केले. यावेळी सर्व वर्गातून मोठ्या उत्साहाने साक्षीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…