Home Uncategorized श्रेयस कोळेकर ITSE परीक्षेत सांगली जिल्ह्यात द्वितीय

श्रेयस कोळेकर ITSE परीक्षेत सांगली जिल्ह्यात द्वितीय

4 second read
0
0
177

मलकापूर प्रतिनिधी:

तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २, पेठ मधील विद्यार्थी श्रेयस रंजीत कोळेकर याने ITSE २०२४ च्या परीक्षेत ३०० पैकी २६४ गुण प्राप्त करून सांगली जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचे पेठ गावातून भरपूर कौतुक केले जात आहे.

श्रेयस यास अभ्यासात योगदान देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा नंबर २ चे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षिका सौ. अनिता पाटील तसेच आई – वडील यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाहूवाडी…