शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ गावात ऊस दराच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना ऊस दराचे आंदोलन करत असताना कारखाना समर्थकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज १ नोव्हेंबर रोजी शिरोळ गाव बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला शिरोळ गावातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण शिरोळ गाव कडकडीत बंद पाळण्यात आले. त्यातच …
तोडगा निघेपर्यंत ऊस तोड बंद : युवा ऊस उत्पादकांचा निर्णय.. सोमवारी 11 वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा… शिरोळ गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…