शिरोळ : मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिरोळवासीयांनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. गेल्या चार दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्य …
शिरोळ मधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा…