March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 42)

Uncategorized

जन आशीर्वाद दौऱ्यात मविआच्या गणपतराव पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत : तमदलगे, निमशिरगाव, संभाजीपूरकर संयमी नेतृत्वाला निवडून देणार

By Kolhapuri Karbhar
November 7, 2024
in :  Uncategorized
0
245

शिरोळ : प्रतिनिधीशिरोळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी आज तमदलगे, निमशिरगाव, संभाजीपूर या भागात जन आशीर्वाद दौरा केला. मतदारांनी गणपतराव पाटील यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या दौऱ्यामध्ये मतदारांनी गणपतराव पाटील यांच्या निष्ठावंत, अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाला निवडून देण्याची ग्वाही दिली..तमदलगे येथे झालेल्या सभेत पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, गणपतराव पाटील यांनी राजकीय जीवनात कोणतीही निवडणूक लढवली नसली तरी कारखाना आणि …

Read More

हळदवडे गावातील युवकांचे मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश..

By Kolhapuri Karbhar
November 7, 2024
in :  Uncategorized
0
44

हळदवडे, ता. कागल येथील येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसनसो मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे, आकाश अस्वले, किरण खवरे, समाधान साबळे, उदय बैलकर व संजय आरागडे यांनी मा हसनसो मुश्रीफ व मा.नविद मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देत मुश्रीफ गटात प्रवेश केला. ज्या विश्वासाच्या भावनेने …

Read More

गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
November 6, 2024
in :  Uncategorized
0
70

गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाठिंबा दिलेल्यांमध्ये श्री सागर शिवाजी काबळे व अजित विटेकर, महेश बारामती, सचिन बारामती, ओंकार बारामती, विशाल बारामती, विनोद बारामती, पंकज संकपाळ, संजय शिंगे , शिवराज चावडे, आदित्य बारामती, ऋतिक …

Read More

जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आ.ऋतुराज पाटील

By Kolhapuri Karbhar
November 5, 2024
in :  Uncategorized
0
21

कोल्हापूर, ता.5 : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह जनतेचे आशीर्वाद व पाठबळावर माझा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.आमदार ऋतुराज पाटील यांनी सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगाव मधील श्री भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ केला. गावातील प्रमुख …

Read More

दक्षिणसाठी आ.ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय : अर्जुन इंगळे

By Kolhapuri Karbhar
November 5, 2024
in :  Uncategorized
0
20

कोल्हापूर, ता.5 : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय असून त्यांना निर्णायक मताधिक्य देऊ अशी ग्वाही अर्जुन इंगळे यांनी दिली. अर्जुन इंगळे म्हणाले, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामावर प्रभावित होऊन आपण …

Read More

हाताला ताकद देवून मविआचे स्वाभिमानी सरकार आणूया: खा. सुप्रियाताई सुळे यांचे आवाहन ; मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
November 5, 2024
in :  Uncategorized
0
195

शिरोळ : प्रतिनिधी देश अदृश्य शक्तीच्या माध्यमातून चालणार नाही तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर चालतो. महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या महायुतीचे सरकार घालवण्यासाठी आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी गणपतराव पाटील यांच्यासारख्या दिलदार आणि सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला …

Read More

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराचा उद्या दि.०५ रोजी शुभारंभक्षीरसागरांची हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज

By Kolhapuri Karbhar
November 4, 2024
in :  Uncategorized
0
15

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळी राजेश क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता यावी यासाठी राज्यभरातील महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले आहेत. गेल्या तीन निवडणुकांचा पूर्वानुभव पाहता क्षीरसागर यांनी यावेळीही प्रचारासाठी हायटेक यंत्रणा …

Read More

कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणात उलथापालथ, सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांचा भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर..

By Kolhapuri Karbhar
November 1, 2024
in :  Uncategorized
0
667

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी सतेज पाटील गटाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव या भागात प्राबल्य असलेल्या वास्कर यांच्या पाठिंब्यामुळे, अमल महाडिक यांचा दक्षिणमधील विजय सुकर झाला आहे. मोरेवाडीच्या माजी सरपंच आणि जिल्हा परिषद …

Read More

गोकुळचे कर्मचारी नामदेव कळंत्रे झाले ‘आयर्नमॅन’ ; गोकुळमार्फत चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 30, 2024
in :  Uncategorized
0
1,829

गोवा येथे दिनांक २७/१०/२०२४ इ.रोजी पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) चे कर्मचारी नामदेव मारुती कळंत्रे रा. इचलकरंजी हे गोकुळमधील पहिले ‘आयर्नमॅन’ कर्मचारी ठरलेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ  शिरगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थिती होते.           यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले …

Read More

मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब

By Kolhapuri Karbhar
October 30, 2024
in :  Uncategorized
0
59

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा इशारा माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी दिला. मंडलिक गटाच्यावतीने आयोजित भगवा मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब असून आमचं आता मनापासून जुळलय. कुटुंबातील वाद आता मिटलाय, असेही ते म्हणाले. भाषणात प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, यापूर्वी जे झालं ते …

Read More
1...414243...101Page 42 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 day ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 day ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved